MPSC Combine Syllabus 2024 in Marathi PDF Download

Follow Us
MPSC Combine Syllabus
---Advertisement---

MPSC Combined Group B & Group C Exam Syllabus PDF: Hello Aspirants! In this article, you will find the latest MPSC Combine Non-Gazetted Services Syllabus of Prelims Exam and MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B and C Mains Exams conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). Candidates can check the important topics mentioned in the syllabus for the upcoming Prelims and Mains exams. Download the MPSC Combine Syllabus in PDF format from the direct link mentioned below.

MPSC Combine Exam Syllabus Overview 2024

Name of OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Name of ExamMPSC Non-Gazetted Services Exam 2024
Post NameAssistant Section Officer (ASO), State Tax Inspector (STI), Police Sub Inspector (PSI), Sub Registrar, Industry Inspector, Excise SI, Clerk-Typist, Tax Assistant, Technical Assistant
Total VacancyTo be announced
Prelims Exam DateTo be announced
Group B Mains Exam DateTo be announced
Group C Mains Exam DateTo be announced
Selection ProcessWritten Test (Prelims, Mains), Interview
Official websitempsc.gov.in

The Maharashtra Public Service Commission (MPSC) conducts the MPSC Combine recruitment in stages i.e. prelims, mains, and/or physical tests & interview for various Group B & Group C posts in the department of the Maharashtra Government. This post has mentioned the detailed MPSC Combine Syllabus and Exam Pattern. Also, find the direct link to download the MPSC Combine Syllabus PDF in Marathi and English.

MPSC Combine Syllabus 2024 in Marathi PDF: अराजपत्रित (गट ब आणि गट क) सेवा परीक्षा अभ्यासक्रम

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. MPSC Group B & Group C परीक्षेची तयारी करण्यासाठी MPSC Combined अभ्यासक्रम (MPSC Combine Syllabus) जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. या लेखात आपण महाराष्ट्र (MPSC) अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.

स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसंच राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी ‘एकच प्रिलिम्स परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच दोन्ही पदभरतीसाठी एकच प्रिलिम्स असणार आहे. मात्र मेन्स परीक्षा स्वतंत्र पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत.

MPSC गट ब आणि गट क ही महाराष्ट्र राज्यातील सेवांसाठी घेण्यात येणारी एक संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 पासून MPSC गट ब आणि गट क संवर्गातील काही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या परीक्षात गट ब आणि गट क संवर्गातील खालील पदांसाठी उमेदवारी करता येते:

 • गट ब संवर्ग: सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक
 • गट क संवर्ग: उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)

गट ब आणि गट क पदांसाठी परीक्षा पद्धती: अराजपत्रित गट ब व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल. या संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट – ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क मुख्य परीक्षेकरिता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी’ अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड होईल. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरिता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम ठरवण्यात येईल.

पीएसआयसाठी शारीरिक चाचणी 70 गुणांची: पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी 70 गुणांची असणार, निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही.

MPSC Group B and Group C Syllabus

 • MPSC Group B Syllabus: MPSC conducts exams for Group B posts in the Maharashtra government, including Assistant Section Officer (ASO), State Tax Inspector (STI), and Police Sub-Inspector (PSI).
 • MPSC Group C Syllabus: Here are the five posts for which the MPSC Group C exam is conducted: Excise Sub-Inspector (SI), Tax Assistant, Clerk-Typist, Industry Inspector, and Technical Assistant
MPSC Group B SyllabusMPSC Group C Syllabus
MPSC ASO (Assistant Section Officer) SyllabusMPSC Clerk-Typist Syllabus
MPSC STI (State Tax Inspector) SyllabusMPSC Tax Assistant Syllabus
MPSC PSI (Police Sub-Inspector) SyllabusMPSC Excise Sub-Inspector (SI) Syllabus
MPSC Sub-Registrar SyllabusMPSC Industry Inspector Syllabus
MPSC Stamps Inspector SyllabusMPSC Technical Assistant Syllabus

MPSC Group B & Group C Combine Exam Pattern 2024

The candidates must know the MPSC Combined Group B & C Exam Pattern. The exam pattern will guide one through the marking scheme of the examination. The candidates thus can prepare according to the weightage given to each section or topic of the exam. The MPSC Combine Syllabus exam pattern has been detailed below:

MPSC Group B & Group C Combine Prelims Exam Pattern 2024

 • This exam is of an objective type in nature.
 • This paper shall be common to all the Group B and Group C posts.
 • The exam is conducted for 1 hour
 • The exam consists of 100 questions for 100 marks
 • There will be a negative marking of 1/4 for assigned marks.
परीक्षाविषयप्रश्नसंख्यागुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधी
पूर्व परीक्षासामान्य क्षमता चाचणी100100पदवीमराठी व इंग्रजीएक तास

MPSC Group B & Group C Combine Mains Exam Pattern 2024

Separated Mains Exam for Group B & Group C:

 • The main exam shall consist of 2 papers.
 • Each Paper is conducted for 1 hour
 • There will be a negative marking of 1/4 of the assigned marks.
 • Paper 1 is conducted for 100 questions for 200 marks
 • Paper 2 is conducted for 100 questions for 200 marks
परीक्षाविषयप्रश्नसंख्यागुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधी
पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षामराठी50100मराठी- बारावीमराठीएक तास
इंग्रजी50100इंग्रजी- पदवीइंग्रजी
पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षासामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान100200पदवीमराठी व इंग्रजीएक तास

MPSC Group B & Group C Combine Prelims Syllabus 2024

MPSC Combine Prelims Syllabus 2024 consists of various important topics like the Indian Economy, The history of modern India, especially Maharashtra, the Current Affairs of Maharashtra, and much more. Below you will find the Syllabus for the MPSC Combine Prelims Exam:

अ.क्र.विषय
1इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
2भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)  पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
3अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
4चालु घडामोडी
5राज्यशास्त्र
6सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
8बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2024

MPSC Group B Mains Syllabus 2024 in Marathi

MPSC Group B Mains: Paper 1

अ.क्र.विषय
 1मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
 2इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage.

MPSC Group B Mains: Paper 2

अ.क्र.विषय
 1बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
 2चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
 3अंकगणित व सांख्यिकी
 4माहिती अधिकार अधिनियम, 2005  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
 5भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी
6आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास  सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
 7भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्याव तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.
8अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
9अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

MPSC Group C Mains Syllabus 2024 in Marathi

MPSC Group C Mains: Paper 1

अ.क्र.विषय
 1मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
 2इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage.

MPSC Group C Mains: Paper 2

अ.क्र.विषय
 1बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
 2चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
 3अंकगणित व सांख्यिकी
 4माहिती अधिकार अधिनियम, 2005  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
 5भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी
6आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास  सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
 7भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.
8अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
9अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Now you are provided with all the necessary information regarding the MPSC Combine Syllabus. We hope this detailed article helps you

Leave a Comment