MPSC PSI Syllabus 2024 in Marathi PDF Download: पोलीस उपनिरीक्षक अभ्यासक्रम

Follow Us
MPSC PSI Syllabus
---Advertisement---

MPSC PSI Syllabus & Exam Pattern 2024

MPSC PSI Syllabus 2024: Welcome to the Spardhapariksha.com Website. The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the MPSC Police Sub Inspector (PSI) Exam Pattern for 2024 on the official website. Download the MPSC PSI Syllabus PDF for Prelims and Mains, along with the Exam Pattern and subject-wise topics to prepare for the MPSC Police Sub Inspector (PSI) 2024 exam.

MPSC PSI Exam Overview 2024

Exam Conducting BodyMaharashtra Public Service Commission (MPSC)
Post NamePolice Sub Inspector (PSI)
Total VacancyTo be notified
Preliminary Exam DateTo be notified
Mains Exam Date (Paper 1)To be notified
Mains Exam Date (Paper 2)To be notified
Job LocationMaharashtra
Official Websitempsc.gov.in

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is conducting the 2024 recruitment for Police Sub-Inspector (PSI) Posts. Candidates interested in applying for the MPSC PSI post must familiarize themselves with the MPSC PSI Syllabus 2024 to prepare effectively for the upcoming exam. This syllabus serves as a guide for candidates to understand the topics they need to cover for the examination. Please go through the article for more details on the MPSC MPSC Police Sub-Inspector Syllabus, Exam Pattern, and Selection Process.

MPSC PSI Syllabus & Exam Pattern: नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक प्रतिष्ठित पद आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेतली जात असून, हे पद मिळवण्यासाठी दरवर्षी अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. MPSC PSI परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना अभ्यासक्रम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाद्वारे तुम्हाला पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळते. पोलीस उपनिरीक्षक (PSI) या परीक्षेच्या तयारीसाठी आणि चांगली योजना बनवण्यासाठी अभ्यासक्रम (MPSC PSI Syllabus) आणि पॅटर्न (MPSC PSI Exam Pattern) माहिती असणे आवश्यक आहे. या पेजवर पोलीस उपनिरीक्षक (PSI) याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे आयोजित केली जाते. ती तीन टप्प्यात घेतली जाते.

1) पूर्व परीक्षा:

  • यात 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि ते 100 गुणांसाठी असतात.
  • प्रश्न हे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्र, संख्यात्मक क्षमता आणि मराठी आणि इंग्रजी भाषेवर आधारित असतात.
  • उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना सामान्य वर्गासाठी 40% आणि आरक्षित वर्गासाठी 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.

2) मुख्य परीक्षा:

  • मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असून हि परीक्षा 400 गुणांची असते.
  • पेपर 1: मराठी आणि इंग्रजी भाषेवर आधारित (यात 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात.)
  • पेपर 2: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्र, संख्यात्मक क्षमता, राज्यघटना, पोलीस कायदे आणि नियमांवर आधारित (200 गुण).

3) शारीरिक चाचणी आणि मुलाखत:

  • मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीत उमेदवारांचे व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण, सामाजिक जागरूकता आणि सामान्य ज्ञानाची चाचणी घेतली जाते.
  • शारीरिक चाचणी 100 आणि मुलाखत 40 गुणांसाठी होते.

MPSC PSI Syllabus 2024 in Marathi PDF Download [Prelims & Mains]

To enhance the preparation for the MPSC Police Sub Inspector (PSI) 2024 exam, we have provided aspirants with the MPSC PSI Syllabus PDF. Click on the link below and get the official PDF having MPSC PSI syllabus and exam pattern and start your preparations.

Download: MPSC PSI Syllabus 2024 [PDF]


MPSC PSI Prelims Exam Pattern 2024

विषय प्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी100100पदवीमराठी/इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
  • The MPSC PSI Prelims exam is conducted in English and Marathi.
  • All the questions shall be objective in nature.
  • The duration is 1 hour.
  • There is a negative marking of 0.25 marks.

MPSC PSI Mains Exam Pattern 2024

पेपर क्र. व सांकेतांकविषयप्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
पेपर 1मराठी50100बारावीमराठीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी50100पदवीइंग्रजी
पेपर 2सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी100200पदवीमराठी/इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
  • MPSC PSI Mains Exam is divided into two papers i.e. Paper 1 and 2.
  • The time allotted for each paper is 1 hour.

MPSC PSI Prelims Syllabus 2024

एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा (MPSC Police Sub Inspector Syllabus) अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित आणि बुध्दिमापन चाचणी या सात विषयांचा समावेश आहे. MPSC PSI Prelims 2024 परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

सामान्य क्षमता चाचणी
विषयअभ्यासक्रम/घटक
1) इतिहासआधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
2) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
3) अर्थव्यवस्थाi) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. ii) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
4) चालू घडामोडीजागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील
5) राज्यशास्त्र
6) सामान्य विज्ञानभौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7) अंकगणितबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
8) बुध्दिमापन चाचणीउमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MPSC PSI Mains Syllabus 2024

MPSC पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 400 गुणांच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते.  एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक (MPSC Police Sub-Inspector Mains Exam 2024 ) मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विभागलेली असून, (MPSC PSI Mains Syllabus) परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

MPSC PSI Mains : Paper 1 (Syllabus)
पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)
1) मराठीसर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे.
2) इंग्रजीCommon Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.
MPSC PSI Mains : Paper 2 (Syllabus)
पेपर क्रमांक – 2: सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश आहे
विषयअभ्यासक्रम/घटक
1) सामान्य बुद्धिमापन व आकलनउमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
2) चालु घडामोडीजागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
3) अंकगणित व सांख्यिकी
4) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादीघटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी
6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहाससामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोलमहाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्याव तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.
8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानअ) भौतिकशास्त्र (Physics),
ब) रसायनशास्त्र (Chemistry),
क) प्राणीशास्त्र (Zoology),
ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्रi) समग्रलक्षी अर्थशास्त्र
 समग्रलक्षी अर्थशास्त्र
 वृद्धी आणि विकास
 सार्वजनिक वित्त
 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

ii) भारतीय अर्थव्यवस्था
 भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
 भारतीय शेती व ग्रामीण विकास
 सहकार
 मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
 उद्योग व सेवा क्षेत्र
 पायाभूत सुविधा विकास
 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Now you are provided with all the necessary information regarding MPSC Police Sub Inspector (PSI) Syllabus. We hope this detailed article helps you.

Leave a Comment