SBI SO Bharti 2024: Apply for 1511 Specialist Officer Posts
SBI SO Recruitment 2024: The State Bank of India (SBI) has released the SBI SO Notification 2024 for the recruitment of 1511 Specialist Cadre Officers (SO), which includes posts like Deputy Manager and Assistant Manager (System). The online registration for this recruitment has been started on 14 September 2024 and the last date to apply is 04 October 2024. Candidates before applying for the said vacancies must go through the detailed SBI SO Notification 2024 by clicking the link mentioned below.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडरसाठी 1511 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत विविध श्रेणींमध्ये डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) अशा पदांच्या जवळपास 1511 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24 या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SO Bharti 2024) भरती अंतर्गत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
- संस्थेचे नाव: State Bank of India
- जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/15
- पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर
- पदांची संख्या: 1511 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 |
2 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 |
3 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 |
4 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 |
5 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 |
6 | असिस्टंट मॅनेजर (System) | 798 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 1511 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवार विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये B.Tech/BE/MCA/M असणे आवश्यक आहे. तसेच Tech/MS.c पदवी असणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, पदानुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे..
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव |
2 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | |
3 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | |
4 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | |
5 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | (i) 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) (ii) 04 वर्षे अनुभव |
6 | असिस्टंट मॅनेजर (System) | 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA |
वयोमर्यादा: वर नमूद केलेल्या पदांमध्ये, डेप्युटी मॅनेजर (Systems) पदांसाठी ठेवण्यात आलेली वयोमर्यादा 25-35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर (System) पदासाठी वयोमर्यादा 21-30 वर्षे आहे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज फी: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. तर SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- General/EWS/OBC: रु.750/-
- SC/ST/PWD: फी नाही
वेतन श्रेणी: नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.