Maharashtra Talathi Bharti Syllabus 2024: तलाठी भरती अभ्यासक्रम

Maharashtra Talathi Bharti 2024 Syllabus: The Maharashtra Revenue Department has released an official notification for Talathi Bharti multiple vacancies. Along with the notification, the Talathi Bharti syllabus and exam pattern have been released. The Maharashtra Revenue Department conducts Talathi Bharti Exam to recruit candidates for the post of Talathi. All those candidates who are aspiring to appear for this exam should know all the details such as eligibility criteria, exam pattern, syllabus, salary, and so on. You must also know the Talathi Bharti syllabus. The syllabus comprises the list of topics and subjects from which questions are asked in the exam. Read this article to know the complete Talathi Bharti syllabus and other details.

Maharashtra Talathi Exam Overview 2024

Name of OrganizationMaharashtra Revenue & Forest Department (RFD)
Recruitment NameTalathi Recruitment 2024
Post NameTalathi
Total VacancyTo be announced
Notification Release DateTo be announced
Exam DateTo be announced
Job LocationMaharashtra
Official Websiterfd.maharashtra.gov.in

Maharashtra Talathi Bharti Syllabus & Exam Pattern

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4000+ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. या लेखात आपण तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2024 (Talathi Bharti Exam Syllabus and Exam Pattern 2024) याबद्दल माहिती बघणार आहोत.

तलाठी हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्गत कार्यरत असणारे एक महत्त्वाचे पद आहे. तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. तलाठी या पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण (ग्रॅज्युएशन) पूर्ण असणं आवश्यक आहे. खाली या पेजवरून, उमेदवार सर्व विषयांसाठी तलाठी परीक्षा अभ्यासक्रम आणि तलाठी भरती परीक्षा पॅटर्न 2023-2024 PDF डाऊनलोड करू शकतात.

Talathi Bharti Exam Syllabus and Exam Pattern in Marathi 2024

मित्रांनो, तलाठी भरती अभ्यासक्रम (Talathi Bharti Syllabus) हा चार विषयांमध्ये विभागलेला आहे जसे की इंग्रजी भाषा, मराठी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. येथे आम्ही उमेदवारांच्या संदर्भासाठी महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम मराठीत दिलेला आहे. तलाठी भरती 2024 परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार खालील तक्त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी विषयांनुसार तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात.

तलाठी भरती परीक्षा 2024 मध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या 4 विभागांचा समावेश आहे. सामान्य ज्ञानामध्ये भारतीय इतिहास, भूगोल, चालू घडामोडी आणि संस्कृती या विषयांचा समावेश असेल. गणितामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती या विषयांचा समावेश असेल. परीक्षेची पद्धत- परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (CBT) घेतली जाईल.

Maharashtra Talathi Exam Pattern in Marathi
  • तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी 50 गुण, अशी एकूण 200 गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
  • प्रत्येक विषयाच्या विभागात 25 प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण असतील.
  • सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
  • निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
विषयप्रश्न संख्यागुण
मराठी भाषा2550
इंग्रजी भाषा2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
एकूण गुण100200
  • उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
Maharashtra Talathi Exam Syllabus in Marathi

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये एकूण पाच विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ते विषय खालीलप्रमाणे आहेत. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.

  • Marathi Language (मराठी भाषा)
  • English Language (इंग्रजी भाषा)
  • General Knowledge (सामान्य ज्ञान)
  • Arithmetic / Mathematics (अंकगणित)
  • Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

1) मराठी :

  • मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
  • म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
  • प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

2) इंग्रजी :

  • Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
  • Fill in the blanks in the sentence
  • Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

3) सामान्य ज्ञान :

  • इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
  • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4) बौद्धिक चाचणी :

i) अंकगणित :

  • अंकगणित –  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
  • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
  • सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन
  • मापनाची परिणामी

ii) बुद्धिमत्ता :

  • अंकमालिका, अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

Talathi Bharti Exam Syllabus and Exam Pattern in English 2024

Candidates preparing for the Talathi Bharti 2024 exam can check the Talathi Bharti syllabus and Exam Pattern in English for the written test below. The Talathi Bharti Syllabus is divided into four sections such as Marathi Language, English Language, General Knowledge, and General Aptitude, etc. Candidates can check the complete Talathi Bharti Syllabus & Exam Pattern 2024 in the given below table.

Maharashtra Talathi Exam Pattern in English
SubjectsNumber of QuestionsMarks
Marathi Language2550
English Language2550
General Knowledge2550
General Aptitude2550
Total Marks100200
Maharashtra Talathi Exam Syllabus in English
SubjectTopics
English LanguageVocabulary
Verbs
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Error Spotting
Tenses
Fill in the Blanks
Question Tag
Sentence
Narration
Punctuation
Synonyms and Antonyms
Proverbs
Voice
Reading Comprehension
Spelling
One Word Substitution
Article
Phrases.
Marathi Languageमराठी व्‍याकरण
वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास
समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग
शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
General KnowledgeCurrent Affairs
Maharashtra GK
History
Geography
General Science
Important Dates
Indian Agriculture
Constitution of India
Art & Culture
Books & Authors
Scientific Progress/Development
Indian Economy and Culture
National/International Awards
Information and Technology (Questions related to Computer)
Intelligence TestNumber Series
Venn diagrams
Statement and Assumptions
Statement and Conclusions
Alphabetical Series
Identifying different words and numbers
Artificial Language
Alphanumeric series
Reasoning Analogies
Coding-Decoding
Blood Relations
Calendars
Puzzles
Pattern Series and Sequences
Clocks
Mirror and Water Images
Odd One Out
Critical path
Cubes and cuboids
Data Sufficiency
Decision Making
Deductive Reasoning/Statement Analysis
Dices
Directions
Cause and Effect
Embedded Images
Figure Matrix
Input-Output
Seating Arrangements
Shape Construction
Picture Series and Sequences
Syllogism
Order & Ranking
Paper Folding
ArithmeticNumber System
Profit Loss and Discount
Mensuration
Interest
Simplification
Percentage
Average
Time and Work
Speed Time and Distance
HCF and LCM
Simple Interest and Compound Interest
Ratio and Proportion
Partnership
Measurements
Data Interpretation
Miscellaneous

Talathi Bharti Syllabus in Marathi PDF

अधिकृत तलाठी भरती 2024 साठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना खालील तक्त्यामध्ये दिला आहे, उमेदवार डाउनलोड लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Download: Talathi Syllabus PDF in Marathi [PDF]

FAQ

2) महाराष्ट्रात तलाठी परीक्षेची भाषा पद्धत काय आहे?

तलाठी भरती ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते. कमाल 200 गुणांसह एकूण 100 प्रश्न आहेत.

3) तलाठी भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?

तलाठी भरती परीक्षा 2024 मध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसते.

Leave a Comment