Indian Bank Bharti 2024: इंडियन बँकेत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांच्या 102 जागांसाठी भरती

Follow Us
Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024: Apply Online for 102 Specialist Officer Posts

Indian Bank Recruitment 2024: Indian Bank has released an official notification for the recruitment of Specialist Officer posts. A total of 102 posts are on offer. Interested candidates can submit their applications until July 14 at indianbank.in. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर (डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, असोसिएट मॅनेजर) पदांसाठी भरतीची घोषणा केली असून यानुसार एकूण 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 जून 2024 पासून सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवार https://ibpsonline.ibps.in/ibesmarc24/ येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडियन बँक भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Indian Bank
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर
  • पदांची संख्या: 102

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी वाइस प्रेसिडेंट30
2असिस्टंट वाइस प्रेसिडेंट43
3असोसिएट मॅनेजर29
एकूण102

शैक्षणिक पात्रता: इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB इत्यादी पात्रता असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी पात्रता निकष तपासण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा: 23 ते 40 वर्षे

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु. 1000/-
  • SC/ST/PWD: रु. 175/-

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख29 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जुलै 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment