UCO Bank Bharti 2024: युको बँकेत 544 जागांसाठी भरती; अर्ज करा!

Follow Us
UCO Bank Bharti 2024
---Advertisement---

UCO Bank Bharti 2024: Apply Online for 544 Apprentice Post

UCO Bank Recruitment 2024: UCO Bank has released the UCO Bank Recruitment 2024 notification on its official website, www.ucobank.com. The notification announces vacancies for the positions of Chief Digital Officer (CDO) on a contractual basis and apprentices.

Eligible candidates can apply online through the official portal at https://nats.education.gov.in/student_type.php. This recruitment drive aims to fill 544 Apprentice posts in the organization. The online registration began on July 2, 2024, and the last date to apply is July 16, 2024. Check the application process, age limit, qualifications, selection process, and other details below.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेने ‘अप्रेंटिस’ (UCO Bank Apprentice Bharti) या पदासाठी एकूण 544 रिक्त जागांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 02 जुलै 2024 रोजी सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://nats.education.gov.in/student_type.php येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, अर्ज कसा करायचा, अर्ज शुल्क यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

  • संस्थेचे नाव: UCO Bank
  • जाहिरात क्र.: HO/HRM/RECR/2024-25/COM-19
  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • पदांची संख्या: 544

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस544
एकूण544

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसUCO बँकेच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 1 जुलै 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

वेतन श्रेणी: 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख02 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 जुलै 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment