Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती; 10 जुलै पर्यंत करता येईल अर्ज

Follow Us
Indian Coast Guard Bharti 2024
---Advertisement---

Indian Coast Guard Recruitment 2024: Apply online for the 320 Navik and Yantrik posts.

Indian Coast Guard Bharti 2024: The Indian Coast Guard (ICG) has released a notification for 320 Navik and Yantrik posts. Candidates who have passed Class 12th with Maths and Physics have a golden opportunity to join the Indian Coast Guard. Interested and eligible candidates can apply for these posts on or before July 10, 2024, as the last date has been extended.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 2024 मध्ये भारतीय तटरक्षक दलात नाविक (GD) आणि यांत्रिक या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक या पदांसाठी https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2024 ही आहे.

  • संस्थेचे नाव: भारतीय तटरक्षक दल (ICG)
  • जाहिरात क्र.: CGEPT- 01/2025
  • पदाचे नाव: नाविक (GD) आणि यांत्रिक
  • पदांची संख्या: 320

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नाविक (जनरल ड्युटी)260
2यांत्रिक60
एकूण320

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी)12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
यांत्रिक10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

वयोमर्यादा: नाविक (GD) आणि यांत्रिक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 दरम्यान झालेला असावा. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC:₹300/- 
  • SC/ST: फी नाही

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख03 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2024 (11:30 PM)
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment