SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 249 जागांसाठी भरती; जाणून घ्या सर्व माहिती!

Follow Us
SAIL Bharti 2024
---Advertisement---

SAIL Bharti 2024: Apply for 249 Management Trainee posts @sailcareers.com

SAIL Recruitment 2024: SAIL Recruitment 2024 Notification has been announced by Steel Authority of India Limited (SAIL) for 249 vacancies of Management Trainee posts on its official website @sailcareers.com. Candidates who are eligible and interested can apply for the posts on the official website. The SAIL Recruitment 2024 online registration will begin on 5 July 2024. The last date of application is 25 July 2024.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. नुकतीच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड SAIL ने भरतीसाठी (SAIL Bharti 2024) अधिसूचना जाहीर केली आहे. ‘मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)’ पदांच्या 249 जागांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून 25 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज फी आणि अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

  • संस्थेचे नाव: Steel Authority of India Limited (SAIL)
  • जाहिरात क्र.: PER/REC/C-96/MTT/2024
  • पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
  • पदांची संख्या: 249

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – शाखापद संख्या
केमिकल10
सिव्हिल21
कॉम्प्युटर9
इलेक्ट्रिकल61
इलेक्ट्रॉनिक्स5
इन्स्ट्रुमेंटेशन11
मेकॅनिकल69
मेटलर्जी63
एकूण249

शैक्षणिक पात्रता: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये 65% गुणांसह BE/B.Tech अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, GATE 2024 चे स्कोअर कार्ड असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा:

  • 18 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु. 700/-
  • SC/ST/PWD: रु. 200/-

वेतन श्रेणी: रु. 60,000- रु. 1,80,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख05 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जुलै 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment