MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!

By Admin

Published on:

Follow Us
MIDC Bharti

MIDC Bharti 2025: Apply for 749 Posts at midcindia.org

MIDC Recruitment 2025: MIDC Bharti 2025 Notification has been released by the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) for 749 vacancies in Group A, B, and C posts. MIDC has issued an official notification regarding the recruitment process, and online applications are being accepted from January 08, 2025, onwards until January 31, 2025. Candidates can register for the MIDC Recruitment 2025 and fill out the application form on the official website @midcindia.org. This article provides detailed information about the MIDC Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ पदांसाठी 749 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. MIDC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर विविध पदांचा समावेश आहे. या पदांसाठी 10वी उत्तीर्ण, ITI, B.Sc, B.Com, पदवीधर किंवा इतर संबंधित पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 8 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज कसा करायचा? आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Maharashtra Industrial Development Corporation
  • जाहिरात क्र.: 01/2023
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 749 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य)3
2उप अभियंता (स्थापत्य)13
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)3
4सहाय्यक अभियंता (स्थापत्य)105
5सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)19
6सहाय्यक रचनाकार7
7सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ2
8लेखा अधिकारी3
9क्षेत्र व्यवस्थापक7
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)17
11लघुलेखक (उच्च श्रेणी)13
12लघुलेखक (निम्न श्रेणी)20
13लघुटंकलेखक6
14सहाय्यक3
15लिपिक टंकलेखक66
16वरिष्ठ लेखापाल5
17तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)32
18वीजतंत्री (श्रेणी-2)18
19पंपचालक (श्रेणी-2)102
20जोडारी (श्रेणी-2)34
21सहाय्यक आरेखक8
22अनुरेखक49
23गाळणी निरीक्षक2
24भूमापक25
25अग्निशमन विमोचक187
 एकूण रिक्त पदांची संख्या 749

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)(1) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (1) 03/07 वर्षे अनुभव
2उप अभियंता (स्थापत्य)(1) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (1) 03 वर्षे अनुभव
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)(1) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी 2) 03 वर्षे अनुभव
4सहाय्यक अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
5सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
6सहाय्यक रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
7सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञवास्तुशास्त्र पदवी
8लेखा अधिकारीबी. कॉम
9क्षेत्र व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवी
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
11लघुलेखक (उच्च श्रेणी)(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
12लघुलेखक (निम्न श्रेणी)(1) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
13लघुटंकलेखक(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
14सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवी
15लिपिक टंकलेखक(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
16वरिष्ठ लेखापालबी. कॉम
17तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
18वीजतंत्री (श्रेणी-2)(1) ITI (विद्युत) (2) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
19पंपचालक (श्रेणी-2)(1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (तारयंत्री)
20जोडारी (श्रेणी-2)(1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (जोडारी)
21सहाय्यक आरेखक(1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (2) Auto-CAD
22अनुरेखकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
23गाळणी निरीक्षकB.Sc (Chemistry)
24भूमापक(1) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (2) Auto-CAD
25अग्निशमन विमोचक(1) 10वी उत्तीर्ण (2) अग्निशमन कोर्स (3) MS-CIT

वयोमर्यादा:

  • 18 ते 45 वर्षे
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-  
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: रु.900/-

वेतन श्रेणी: रु.19,900 ते रु.1,32,300 (नियमानुसार)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख08 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2025
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download (New)
Download (Main)
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment