NICL Bharti 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 जागांसाठी भरती; पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

By Admin

Published on:

Follow Us
NICL Bharti

NICL Bharti 2024: Apply Online for 500 Assistant Posts.

NICL Recruitment 2024: The National Insurance Company Limited (NICL) has announced the recruitment of 500 Assistants in the Class-III Cadre. Eligible candidates can apply online through the official website of NICL at nationalinsurance.nic.co.in. The last date to apply is November 11, 2024. Read below for important dates, eligibility, the selection process, and more.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 500 पदांवर उमेदवारांची निवड होणार आहे. नोंदणी प्रक्रिया 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट, nationalinsurance.nic.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

एनआयसीएलमधील नोकरीसाठी उमेदवारांना दोन टप्प्यांत परीक्षा द्यावी लागणार आहे. फेज-I परीक्षा 30 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे, तर असिस्टंट फेज-II परीक्षा 28 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केली जाईल. फेज-II परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रादेशिक भाषा परीक्षेसाठी पात्र ठरतील, ज्यामध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: National Insurance Company Limited
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: सहाय्यक
  • पदांची संख्या: 500 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1असिस्टंट (क्लास III) 500
 एकूण रिक्त पदांची संख्या 500

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

  • 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.850/-
  • SC/ST/ExSM: रु.100/-

वेतन श्रेणी: प्रारंभिक वेतन रु.22405/- ते अंतिम वेतन रु.62265/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख24 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 नोव्हेंबर 2024
परीक्षा• परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024
• परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 – निवड प्रक्रिया:

  • फेज-I (पूर्व परीक्षा)
  • फेज-II (मुख्य परीक्षा)
  • प्रादेशिक भाषा परीक्षा

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

1) अधिकृत वेबसाइटवर https://nationalinsurance.nic.co.in जाऊन ‘RECRUITMENT’ विभागात ‘APPLY ONLINE’ वर क्लिक करा. किंवा वरील ‘Apply Online’ बटनावर क्लिक करा.

2) ‘Click here for New Registration’ पर्यायावर क्लिक करून नाव, ईमेल आणि संपर्क माहिती भरा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल, ते जतन करा.

3) अर्ज भरताना ‘SAVE AND NEXT’ वापरून माहिती जतन करा.

4) अर्जाची सर्व माहिती नीट तपासून ‘COMPLETE REGISTRATION’ बटणावर क्लिक करा.

5) नाव आणि इतर तपशील प्रमाणपत्रांप्रमाणे अचूक भरा.

6) फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

7) अर्जाची अंतिम तपासणी करून ‘COMPLETE REGISTRATION’ करा.

8) शुल्क भरा आणि ‘SUBMIT’ बटणावर क्लिक करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment