Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू; आजच अर्ज करा

By Admin

Published on:

Follow Us
Chandrapur DCC Bank Bharti

Chandrapur DCC Bank Bharti 2024: Notification Out for 358 Vacancies, Apply Online

Chandrapur DCC Bank Recruitment 2024: The Chandrapur District Central Co-operative Bank Ltd. has invited online applications for 358 Clerk and Peon vacancies on its official website. Eligible candidates can apply online through the official website of Chandrapur DCC Bank at www.cdccrecruitment.in. The registration process started on October 8 and will end on October 19, 2024. Read below for details on eligibility, selection process, and other important information. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी लिपिक आणि शिपाई अशा दोन पदांसाठी एकूण 358 जागांवर ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षा 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.

  • संस्थेचे नाव: The Chandrapur District Central Co-operative Bank Ltd.
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: लिपिक, शिपाई
  • पदांची संख्या: 358 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1 लिपिक (Clerk) 261
2शिपाई (Peon)97
 एकूण रिक्त पदांची संख्या 358

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 लिपिक (Clerk) कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
2शिपाई (Peon)10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

अर्ज फी: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या भरती परीक्षेसाठी रु.560.50/- फी आकारण्यात येणार आहे.

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख8 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑक्टोबर 2024
प्रवेशपत्र06 नोव्हेंबर 2024
परीक्षा09, 10 & 11 नोव्हेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment