NABARD Bharti 2024: 10 वी पास उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची संधी; 108 रिक्त पदांची भरती

By Admin

Updated on:

Follow Us
NABARD Bharti

NABARD Bharti 2024: Apply Online for 108 Office Attendant posts at nabard.org

NABARD Recruitment 2024: The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) has released the NABARD Group C Recruitment 2024 Notification on its official website, www.nabard.org. This recruitment drive aims to fill 108 vacant Office Attendant posts. Interested candidates can apply online from 02 October to 21 October 2024. The online exam is scheduled to be conducted on 21 November 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. 10वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD Bharti 2024) नोकरीची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदांच्या एकूण 108 जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.nabard.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 02 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

नाबार्ड ऑफिस अटेंडंट भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: National Bank for Agriculture and Rural Development
  • जाहिरात क्र.: 03 /Office Attendant/2024-25
  • पदाचे नाव: ऑफिस अटेंडंट
  • पदांची संख्या: 108 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)108
एकूण रिक्त पदांची संख्या108

शैक्षणिक पात्रता: 10वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. नियमानुसार, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

  • 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी: जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 450 रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC, ST, PWD तसेच ESM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागणार आहे.

  • General/OBC: रु.450/-
  • SC/ST/PWD/ExSM: रु.50/-

वेतन श्रेणी: उमेदवारांना 35000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख02 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑक्टोबर 2024
परीक्षा21 नोव्हेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment