Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

By Admin

Updated on:

Follow Us
Thane Mahanagarpalika Bharti

Thane Mahanagarpalika Bharti 2024: 63 Posts, Check Walk-in Schedule

Thane Municipal Corporation Recruitment 2024: The Thane Municipal Corporation has invited applications for 63 posts including OT Assistant, Barber, Dresser, Ward Boy, Hospital Ayah, Postmortem Attendant, and Mortuary Attendant. Interested and eligible candidates can attend the walk-in interviews scheduled for 26th and 30th September and 3rd and 4th October 2024. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्यास इच्छूक उमेदवारांना संधी मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेत 63 जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदांसाठी रिक्त जागांवर भरती होणार आहे. ठाणे महापालिकेने ही भरती छत्रपती महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खालील पदासाठी होणार आहे. ही कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालवधीसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 ,30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

  • संस्थेचे नाव: Thane Municipal Corporation
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर आणि इतर
  • पदांची संख्या: 63 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1शस्त्रक्रिया सहाय्यक 15
 2न्हावी 02
3ड्रेसर10
4वार्ड बॉय11
5दवाखाना आया17
6पोस्टमार्टम अटेंडंट04
7मॉच्युरी अटेंडंट04
 एकूण रिक्त पदांची संख्या 63

शैक्षणिक पात्रता: सहाय्यक शस्त्रक्रिया पदासाठी उमेदवाराने ओटी (OT) टेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत 3 वर्ष कामाचा अनुभव असावा.न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1शस्त्रक्रिया सहाय्यक(i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) OT टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
2न्हावी(i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
3ड्रेसर(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्रेसर)   (iii) 03 वर्षे अनुभव
4वार्ड बॉय(i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
5दवाखाना आया
6पोस्टमार्टम अटेंडंट(i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
7मॉच्युरी अटेंडंट(i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

अर्ज फी: या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण: कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

महत्त्वाच्या तारखा:

थेट मुलाखतइच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment