Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 241 जागांसाठी भरती; पदवीधारकांना नोकरीची संधी!

By Admin

Published on:

Follow Us
Supreme Court Bharti 2025

Supreme Court Bharti 2025: Apply Online for 241 Junior Court Assistant Posts

Supreme Court Of India (SCI) Recruitment 2025: The Supreme Court of India has opened applications for 241 Junior Court Assistant (JCA) vacancies under the Group ‘B’ Non-Gazetted category. Eligible candidates can apply online through the Supreme Court of India’s official website. The registration process began on February 5, 2025, and the last date to apply is March 8, 2025. This article provides detailed information about the Supreme Court Of India (SCI) Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (SCI) ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 241 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/recruitments वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025 (Supreme Court Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: The Supreme Court of India
  • जाहिरात क्र.: F.6/2025-SC (RC)
  • पदाचे नाव: ज्युनियर कोर्ट असिस्टंट
  • पदांची संख्या: 241 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1ज्युनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant) 241
 एकूण रिक्त पदांची संख्या 241

शैक्षणिक पात्रता: (1) पदवीधर (2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि (3) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • 18 ते 30 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.1000/-
  • SC/ST/ExSM: रु.250/-

वेतन श्रेणी: रु.35,400/- ते रु.72,040/-

नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षेचा नमुना:

  • ज्युनियर कोर्ट असिस्टंट परीक्षेत एकूण 125 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील.
  • परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी असेल.
  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळेल.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केला जाईल.
  • यामध्ये सामान्य इंग्रजी, सामान्य अभियोग्यता आणि सामान्य ज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख05 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 मार्च 2025
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment