SBI PO Bharti 2025: SBI मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती – अर्ज करा!

By Admin

Published on:

Follow Us
SBI PO Bharti

SBI PO Bharti 2025: Apply for 600 Probationary Officer Posts

SBI PO Recruitment 2025: The State Bank of India (SBI) has announced the recruitment of Probationary Officers (PO) for 2024-25 through Advertisement No. CRPD/PO/2024-25/22. SBI aims to fill 600 Probationary Officer vacancies, including 586 regular vacancies and 14 backlog vacancies. Eligible candidates can apply for these posts on the official website, sbi.co.in, starting from December 27, 2024. The last date to submit the application form is January 16, 2025. This article provides detailed information about the SBI PO Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2025 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय स्टेट बँक भरती (SBI PO Bharti) 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: State Bank of India
  • जाहिरात क्र.: CRPD/PO/2024-25/22
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर
  • पदांची संख्या: 600 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO)600
 एकूण रिक्त पदांची संख्या600

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर. (अंतिम वर्ष किंवा अंतिम सेमेस्टरमध्ये असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)

वयोमर्यादा:

  • 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/EWS/OBC: रु.750/-   
  • SC/ST/PWD: फी नाही

वेतन श्रेणी: रु.48480/- ते रु.85,920

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख27 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 जानेवारी 2025
परीक्षापूर्व परीक्षा: 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

भारतीय स्टेट बँक भरती 2024 – निवड प्रक्रिया:

SBI प्रोबेशनरी अधिकारी (PO) पदासाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडेल:

Phase 1: प्राथमिक परीक्षा (ऑनलाइन), ज्यामध्ये 100 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असेल.

Phase 2: मुख्य परीक्षा (ऑनलाइन), ज्यामध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा आणि 50 गुणांची वर्णनात्मक परीक्षा समाविष्ट असेल.

Phase 3: सायकोमेट्रिक चाचणी, गट सराव (Group Exercise) आणि वैयक्तिक मुलाखत.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment