SBI Clerk Bharti 2024: SBI मध्ये नोकरीची संधी! लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी भरती

By Admin

Published on:

Follow Us
SBI Clerk Bharti 2024

SBI Clerk Bharti 2024: Apply Online for 13,735 Junior Associates Vacancies

SBI Clerk Recruitment 2024: The State Bank of India (SBI) has released the SBI Clerk Notification 2024 to fill 13,735 vacancies for the post of Junior Associates (Customer Support and Sales). Eligible candidates can apply for these positions in the Clerical cadre from 17th December 2024 to 7th January 2025. Candidates who want to apply for Junior Associate (Customer Support & Sales) posts can find the direct link through the official website of SBI at sbi.co.in or sbi.co.in/web/careers.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर SBI लिपिक भरती 2024-25 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) या पदासाठी तब्बल 13,735 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासाठी 1163 पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.

भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: State Bank of India (SBI)
  • जाहिरात क्र.: CRPD/CR/2024-25/24
  • पदाचे नाव: लिपिक
  • पदांची संख्या: 13735 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) 13735
एकूण रिक्त पदांची संख्या13735

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

  • 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.750/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वेतन श्रेणी: रु.24050/-ते रु.64480/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख17 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जानेवारी 2025
परीक्षापूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

भारतीय स्टेट बँक भरती 2024 – निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. सर्व प्रथम ऑनलाइन प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेची चाचणी द्यावी लागेल.

प्रारंभिक परीक्षा

प्रारंभिक परीक्षा 100 गुणांची ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह चाचणी असणार आहे, जी 1 तासांची असेल. या परीक्षेत तीन विभाग असतील, जे खालीलप्रमाणे:

  • एकूण: 100 प्रश्न, 100 गुण, 1 तासाचा कालावधी.
  • प्रत्येक विभागासाठी निश्चित वेळ असणार आहे. चुकीच्या उत्तरावर 1/4 गुण वजा केले जातील.
  • प्रत्येक विभागासाठी किंवा एकूण गुणांसाठी किमान पात्रतेची मर्यादा नाही, आणि विभाग-निहाय गुण नोंदवले जाणार नाहीत.
मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल, ज्याची रचना पुढीलप्रमाणे असेल:

  • एकूण: 190 प्रश्न, 200 गुण, 2 तास 40 मिनिटांचा कालावधी.
  • ऑब्जेक्टिव्ह चाचणीमध्ये नकारात्मक गुण दिले जातील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरावर 1/4 गुण वजा केले जातील. उमेदवारांना किमान पात्रतेचे प्रमाण गाठणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment