NTPC Bharti 2025: Apply for 475 Engineering Executive Trainees Posts
NTPC Recruitment 2025: National Thermal Power Corporation Limited (NTPC Limited) has released a notification for recruitment to the post of Engineering Executive Trainee (EET) in the disciplines of Electrical, Mechanical, Electronics, Instrumentation, Civil, and Mining through the GATE-2024 Score. It is to be noted that eligible candidates must have appeared for the Graduate Aptitude Test in Engineering (GATE-2024). Interested and eligible candidates can apply for these posts through online mode at the official website on or before 11 February 2025.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. NTPCच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, या भरती अंतर्गत एकूण 475 कार्यकारी प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची (Executive Trainee) नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2025 (NTPC Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: National Thermal Power Corporation Limited
- जाहिरात क्र.: 19/23
- पदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)
- पदांची संख्या: 475 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | शाखा/विषय | रिक्त जागा |
---|---|---|---|
1 | इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) | इलेक्ट्रिकल | 135 |
मेकॅनिकल | 180 | ||
इलेक्ट्रॉनिक्स | 85 | ||
इंस्ट्रूमेंटेशन | |||
सिव्हिल | 50 | ||
माइनिंग | 25 | ||
एकूण रिक्त पदांची संख्या | 475 |
शैक्षणिक पात्रता: (1) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी 2) पात्र उमेदवारांनी ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE 2024) मध्ये उपस्थित राहून परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 27 वर्षांपर्यंत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.300/-
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
वेतन श्रेणी:
नोकरी ठिकाण: रु.40,000/- ते रु.1,40,000/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 28 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 फेब्रुवारी 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.