Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञ पदांच्या 800 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

By Admin

Published on:

Follow Us
Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024: Apply Online for 800 Technician Posts

Mahagenco Recruitment 2024: Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) has invited applications for the recruitment of Technician Grade-3. A total of 800 vacancies have been announced for this post. Interested and eligible candidates can apply online from 26th November 2024 to 10 January 2025. This article provides detailed information about the Mahagenco Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Generation Company Limited) ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रक्रियेत तंत्रज्ञ-3 पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अधिकृत सूचना प्रकाशित करण्यात आली आहे, आणि या मोहिमेअंतर्गत एकूण 800 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://mahagenco.in/ या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025.

महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी भरती (Mahanirmiti Bharti) 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Maharashtra State Power Generation Company
  • जाहिरात क्र.: 04/2024
  • पदाचे नाव: तंत्रज्ञ
  • पदांची संख्या: 800 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1तंत्रज्ञ-3800
एकूण रिक्त पदांची संख्या800

शैक्षणिक पात्रता:

I) शासनमान्य आय.टी.आय. / NCTVT / MSCVT उत्तीर्ण.

II) सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. 1) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) 2) वायरमन (तारतंत्री) 3) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) 4) फिटर (जोडारी) 5) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स 6) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम 7) वेल्डर (संधाता) 8) इन्स्ट्युमेंट मेकॅनिक 9) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट 10) बॉयलर अटेंडन्स 11) स्विच बोर्ड अटेंडन्स 12) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर 13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट 14) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)

वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.500/-  
  • मागास प्रवर्ग: रु.300/-

वेतन श्रेणी: रु.34,555/- ते रु.86,865

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख26 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जानेवारी 2025
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी भरती – निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार आणि आरक्षण व रिक्त जागांच्या आधारे करण्यात येईल. अंतिम निवड यादी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.


MAHAGENCO Technician Bharti Syllabus & Exam Pattern 2024 – महानिर्मिती तंत्रज्ञ-3 परीक्षेचे संपूर्ण अभ्यासक्रम आणि स्वरूप

MAHAGENCO Technician III Exam Pattern

विषयप्रश्नगुणवेळ (मिनिटे)
नॉन-वर्बल रिझनिंग (Non Verbal Reasoning)2525 90
वर्बल रिझनिंग (Verbal Reasoning)2525
सांख्यिक क्षमता (Numerical Ability)2525

MAHAGENCO Technician III Syllabus

Non Verbal Reasoning
  • 1) मालिका (Series)
  • 2) सादृश्यता (Analogy)
  • 3) वर्गीकरण (Classification)
  • 4) पेपर फोल्डिंग (Paper Folding)
  • 5) पेपर कटिंग (Paper Cutting)
  • 6) घन आणि फासा (Cube & Dice)
  • 7) आरशातील प्रतिमा (Mirror Image)
  • 8) पाण्यातील प्रतिमा (Water Image)
  • 9) विश्लेषणात्मक तर्कशक्ती (Analytical Reasoning)
  • 10) संलग्न आकृती (Spotting out figure)
  • 11) अर्धसंच व पूर्णसंच (Incomplete to Complete D Pattern)
  • 12) आकृती रचना आणि विश्लेषण (Figure formation Analysis)
  • 13) चौरस आणि त्रिकोण आकृत्या (Construction of square and triangles)
Verbal Reasoning
  • 1) नातेसंबंध (Blood Relation)
  • 2) सांकेतिक तुलना (Inequality)
  • २) दिशाबोध (Direction Sense)
  • 4) बैठक व्यवस्था (Seating Arrangement)
  • 5) सांकेतिक भाषा (Coding & Decoding)
  • 6) तक व अनुमान (Syllogism)
  • 7) वेन आकृती (Venn Diagram)
  • 8) घड्याळ (Clock)
  • १) दिनतालिका (Calendar)
  • 10) कूट प्रश्न (Puzzles)
  • 11) क्रम, मोजणी (Number, Ranking & Order)
Numerical Ability
  • 1) शेकडेवारी (Percentage)
  • 2) सरासरी (Average)
  • 3) वयवारी (Age)
  • 4) लसावि, मसावि (LCM, HCF)
  • 5) नफा, तोटा (Profit, Loss)
  • 6) वेळ, काम (Time, Work)
  • 7) वेग, दिशा (Speed, Distance)
  • 8) पदावली (Simplification)
  • 9) गुणोत्तर व प्रमाण (Ratio, Proportion)
  • 10) नळ आणि टाकी (Pipe & Cistern)
  • 11) बोट आणि प्रवाह (Boat & Stream)
  • 12) सरळव्याज, चक्रवाढ व्याज (S.I. & C.I.)
  • 13) क्षेत्रफळ, घनफळ (Area & Volume)
  • 14) क्रमचय व संचयन (Permutation & Combination)


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment