Mahakosh Bharti 2025: Apply Online for Junior Accountant (Group C) Posts
Mahakosh Recruitment 2025: The Department of Accounts and Treasuries, Maharashtra, has announced the recruitment of 75 Junior Accountant (Group C) posts on its official website. Interested and eligible candidates can find detailed information and apply for these positions at mahakosh.maharashtra.gov.in. The online application process starts on December 31, 2024, and the last date to apply online is January 30, 2025. This article provides detailed information about the Mahakosh Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारच्या लेखा व कोषागार संचालनालया-मार्फत भरती जाहीर करण्यात आली असून, पदवीधारक उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत कनिष्ठ लेखापाल (गट क) पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेला 31 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार असून, यासाठी 30 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र लेखा व कोषागारे विभाग भरती (Mahakosh Recruitment) 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Department of Accounts and Treasuries, Government of Maharashtra.
- जाहिरात क्र.: सहसंलेवको/पुणे/सरळसेवा भरती/क. ले/10/2024
- पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल
- पदांची संख्या: 75 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 75 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 75 |
शैक्षणिक पात्रता: (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा:
- 19 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- राखीव प्रवर्ग: रु.900/-
वेतन श्रेणी: रु.29,200/- ते रु.92,300/-
नोकरी ठिकाण: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, & कोल्हापूर
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 31 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जानेवारी 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.