ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 पदांची भरती; असा करा अर्ज!

By Admin

Published on:

Follow Us
ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024: Apply Online for 526 SI, HC, Constable Posts

ITBP Recruitment 2024: The Indo-Tibetan Border Police (ITBP) has announced recruitment for 526 vacancies for Sub-Inspector (SI), Head Constable (HC), and Constable Posts. Interested and eligible candidates can apply for these Group B (Sub-Inspector) and Group C (Constable and Head Constable) positions from November 15 to December 14, 2024, on the official ITBP recruitment website at recruitment.itbpolice.nic.in. Both male and female candidates are eligible to apply for these posts. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत मध्ये ग्रुप B आणि C श्रेणीतील सब इंस्पेक्टर (SI), हेड कॉन्स्टेबल (HC) आणि कॉन्स्टेबल पदाच्या 526 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Indo-Tibetan Border Police
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 526 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1सब इंस्पेक्टर92
2हेड कॉन्स्टेबल383
3कॉन्स्टेबल51
 एकूण रिक्त पदांची संख्या 526

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1सब इंस्पेक्टरB.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/Electronics and Communication/Electronics and Instrumentation) किंवा

BCA किंवा

B.E. (Electronics and Communication/Instrumentation/Computer Science/Electrical/IT)
2हेड कॉन्स्टेबल45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा

10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा

10वी उत्तीर्ण+डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
3कॉन्स्टेबल10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • पद क्र.1: General/OBC/EWS: रु.200/-
  • पद क्र.2 & 3: General/OBC/EWS: रु.100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

वेतन श्रेणी:

  • सब-इन्स्पेक्टर – रु. 35,400 ते रु. 1,12,400/- (Pay Level- 6)
  • हेड कॉन्स्टेबल- रु. 25,500 ते रु. 81,100/- (Pay Level- 4)
  • कॉन्स्टेबल – रु. 21,700 ते रु. 69,100/- (Pay Level- 3)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख15 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 डिसेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) भरती 2024 – निवड प्रक्रिया:

सब-इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेतून जावे लागेल:

  1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  2. शारीरिक मानक चाचणी (PST)
  3. लेखी परीक्षा
  4. कागदपत्रांची पडताळणी
  5. तपशीलवार वैद्यकीय चाचणी (DME)/पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी (RME)

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

1) सर्वप्रथम, आयटीबीपीची अधिकृत वेबसाइट https://recruitment.itbpolice.nic.in/ वर जा.

2) होमपेजवर “नवीन वापरकर्ता नोंदणी” बटणावर क्लिक करा.

3) नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, जन्मतारीख भरून एक पासवर्ड तयार करा. त्यानंतर सुरक्षा प्रश्नाचे उत्तर द्या आणि कॅप्चा कोड भरा.

4) अर्ज फॉर्म पूर्ण करा. त्यात तुमच्या शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती भरा.

5) आवश्यक दस्तऐवज (मार्कशीट, प्रमाणपत्रे, छायाचित्रे इत्यादी) अपलोड करा.

6) ऑनलाईन पेमेंट मोड्स वापरून अर्ज शुल्क भरा.

7) अर्ज सबमिट केल्यावर, तुमच्या अर्जाची एक प्रिंटआउट घ्या आणि भविष्यात उपयोगासाठी जतन करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment