पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भारतीय राज्यघटना

The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भारतीय राज्यघटना

  • विषय : भारतीय राज्यघटना
  • प्रश्न संख्या : 25
  • एकूण गुण : 25

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भारतीय राज्यघटना

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  1. Answered
  2. Review
  1. 1. Question
    1 points

    संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2. Question
    1 points

    राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3. Question
    1 points

    भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4. Question
    1 points

    केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5. Question
    1 points

    खालीलीपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6. Question
    1 points

    राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7. Question
    1 points

    राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना ………… हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9. Question
    1 points

    भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10. Question
    1 points

    भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11. Question
    1 points

    राज्यसभेचे सभापती कोण असतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12. Question
    1 points

    महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहे.

     

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबधित आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आला.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवित व  व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17. Question
    1 points

    महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला इतक्या शिक्षेची तरतूद आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18. Question
    1 points

    लोकपाल कायद्यातर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास …………. वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19. Question
    1 points

    भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार …………. ला आहेत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेनुसार …………. सार्वभौम आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21. Question
    1 points

    संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलीपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22. Question
    1 points

     ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद वाक्य कोठून घेण्यात आले.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23. Question
    1 points

    भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24. Question
    1 points

    खालीलीपैकी मुलभूत हक्क कोणता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25. Question
    1 points

    कोणत्याही पक्षाला जर किमान 4 राज्यांत राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्याला …….. पक्ष म्हणतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भारतीय राज्यघटना

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Leave a Comment