ZP Arogya Sevak Technical Questions PDF – मागील वर्षांचे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न

By Nitin Tonpe

Updated on:

Follow Us

मित्रांनो, खालील PDF मध्ये ZP आरोग्य सेवक भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे निवडक तांत्रिक प्रश्न (Technical PYQs) समाविष्ट केले आहेत. IBPS आणि TCS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी ही PDF डाउनलोड करून आगामी परीक्षेचा सराव करावा.

सोबतच, नवीन 30+ आरोग्य सेवक सराव प्रश्नसंच (Arogya Sevak Practice Set) आपल्या अॅपमध्ये add केले आहेत. या प्रश्नसंचांचा सराव करून तुम्ही आगामी परीक्षेची तयारी अधिक मजबूत करू शकता.

PDF डाऊनलोड करा आरोग्य सेवक – 30 सराव प्रश्नसंच

Leave a Comment