Cochin Shipyard Bharti 2024: Apply Online for 71 Posts @ cochinshipyard.in
Cochin Shipyard Limited Recruitment 2024: Cochin Shipyard Limited (CSL) has released an official notification for the recruitment for Scaffolder and Semi-Skilled Rigger on a contract basis. Through this recruitment drive, CSL will fill 71 posts of Scaffolder and Semi-Skilled Rigger. Interested candidates can check the eligibility criteria and apply on the official website at www.cochinshipyard.in. As per the Cochin Shipyard (CSL) recruitment notification 2024, the application process will start on November 13, 2024, and applicants can apply online until November 29, 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून स्कॅफोल्डर आणि सेमी स्किल्ड रिगर पदांच्या एकूण 71 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 29 नोव्हेंबर 2024 पर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Cochin Shipyard Limited (CSL)
- जाहिरात क्र.: CSL/P&A/RECTT/CONTRACT/CONTRACT WORKMEN/2024/8
- पदाचे नाव: स्कॅफोल्डर आणि सेमी स्किल्ड रिगर
- पदांची संख्या: 71 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | स्कॅफोल्डर (Scaffolder) | 21 |
2 | सेमी स्किल्ड रिगर (Semi Skilled Rigger) | 50 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 71 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | स्कॅफोल्डर | 10वी उत्तीर्ण |
2 | सेमी स्किल्ड रिगर | 04थी उत्तीर्ण (03 वर्षे अनुभव) |
वयोमर्यादा:
- 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC: रु.200/-
- SC/ST: फी नाही
वेतन श्रेणी: रु.23400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 13 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:
1) या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cochinshipyard.in वर जा.
2) वेबसाइटच्या होम पेजवर करिअर बटनावर क्लिक करा.
3) आता भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करून पुढे जा.
4) त्यानंतर “Click here for One time Registration” वर क्लिक करून नोंदणी करा.
5) आता “Click here for submission of Application” वर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
6) यानंतर अर्जाची फी जमा करा आणि अर्ज सबमिट करा.
7) तुमचा अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रत प्रिंट किंवा सेव्ह करून ठेवा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.