CISF Bharti 2025: Apply for 1124 Constable posts at cisfrectt.cisf.gov.in
CISF Recruitment 2024: The Central Industrial Security Force (CISF) has started the online application process for the recruitment of Constables/Driver and Constables/Driver-Cum-Pump-Operator posts. Eligible candidates can fill out the online application form through the official website cisfrectt.cisf.gov.in until March 4, 2025. A total of 1,124 posts will be filled through this recruitment drive. This article provides detailed information about the CISF Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत 1124 पदे भरली जाणार असून, यामध्ये कॉन्स्टेबल/ड्रायव्हरची 845 पदे भरली जाणार आहेत. तसेच कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर) (म्हणजेच अग्निशमन सेवांसाठी ड्रायव्हर) 279 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 (CISF Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Central Industrial Security Force
- जाहिरात क्र.: –
- पदाचे नाव: कॉन्स्टेबल
- पदांची संख्या: 1124 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
2 | कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 1124 |
शैक्षणिक पात्रता: (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (3) हलके वाहन चालक परवाना
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती |
---|---|---|
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
वयोमर्यादा:
- 21 ते 27 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC: रु.100/-
- SC/ST/ExSM:फी नाही
वेतन श्रेणी: रु.21,700/- ते रु.69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 03 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 मार्च 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.