Chandrapur DCC Bank Bharti 2024: Notification Out for 358 Vacancies, Apply Online
Chandrapur DCC Bank Recruitment 2024: The Chandrapur District Central Co-operative Bank Ltd. has invited online applications for 358 Clerk and Peon vacancies on its official website. Eligible candidates can apply online through the official website of Chandrapur DCC Bank at www.cdccrecruitment.in. The registration process started on October 8 and will end on October 22, 2024 (Date Extended). Read below for details on eligibility, selection process, and other important information. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी लिपिक आणि शिपाई अशा दोन पदांसाठी एकूण 358 जागांवर ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षा 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.
- संस्थेचे नाव: The Chandrapur District Central Co-operative Bank Ltd.
- जाहिरात क्र.: –
- पदाचे नाव: लिपिक, शिपाई
- पदांची संख्या: 358 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | लिपिक (Clerk) | 261 |
2 | शिपाई (Peon) | 97 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 358 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | लिपिक (Clerk) | कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण |
2 | शिपाई (Peon) | 10वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
अर्ज फी: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या भरती परीक्षेसाठी रु.560.50/- फी आकारण्यात येणार आहे.
वेतन श्रेणी: नियमानुसार
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 8 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑक्टोबर 2024 |
प्रवेशपत्र | 06 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024 |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.