Central Bank of India Bharti 2025: Apply Online for 1000 Credit Officer Posts
Central Bank of India Recruitment 2025: The Central Bank of India has invited applications for Credit Officer posts. Eligible candidates can apply online through the official website of the Central Bank of India at centralbankofindia.co.in. This recruitment drive aims to fill 1000 vacancies in the organization. The application process began on January 30, and the last date to apply is February 20, 2025. This article provides detailed information about the Central Bank of India Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे! सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 1000 पदे भरली जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया 30 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 (Central Bank of India Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Central Bank of India
- जाहिरात क्र.: –
- पदाचे नाव: क्रेडिट ऑफिसर
- पदांची संख्या: 1000
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | क्रेडिट ऑफिसर (General Banking) | 1000 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 1000 |
General | OBC | SC | ST | EWS |
405 | 270 | 150 | 75 | 100 |
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (आरक्षित (SC/ST/OBC/ PWD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक)
वयोमर्यादा:
- 20 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.750/-
- SC/ST/PWD/महिला: रु.150/-
वेतन श्रेणी: रु.85,920 (नियमानुसार)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 30 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 – अर्ज प्रक्रिया:
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
1) सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवर जा https://centralbankofindia.co.in/.
2) होमपेजवर ‘Recruitment’ विभाग शोधा आणि अर्ज लिंकवर क्लिक करा.
3) आपला ईमेल आयडी आणि फोन नंबर प्रदान करून नोंदणी करा.
4) अर्ज फॉर्ममध्ये योग्य आणि आवश्यक माहिती भरा.
5) आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरीसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6) अर्ज शुल्क भरा
7) अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.