Post Office GDS Bharti 2025: Apply Online for 21413 posts at indiapostgdsonline.gov.in
India Post GDS Recruitment 2025: India Post has invited applications for Gramin Dak Sevak (GDS) posts. A total of 21,413 vacancies will be filled across the country for Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM), and Dak Sevak. Eligible candidates who have passed the 10th can easily apply online through the official website of India Post at indiapostgdsonline.gov.in. The last date to apply is March 3, 2025. This article provides detailed information about the India Post GDS Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने देशभरातील 23 सर्कलसाठी 21,413 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इयत्ता दहावी उतीर्ण अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे.
भारतीय डाक विभाग भरती 2025 (Post Office GDS Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Government of India, Department of Post
- जाहिरात क्र.: 17-02/2025-GDS
- पदाचे नाव: विविध
- पदांची संख्या: 21413 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 21413 |
2 | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
3 | डाक सेवक | |
एकूण रिक्त पदांची संख्या | 21413 |
शैक्षणिक पात्रता: (1) 10वी उत्तीर्ण (2) संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक.
निवड प्रक्रिया: उमेदवाराची निवड दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. उमेदवाराला गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण गुण मिळालेले असावेत.
वयोमर्यादा:
- 18 ते 40 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.100/-
- SC/ST/PWD/महिला: फी नाही
वेतन श्रेणी:
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM): रु.12,000/- ते रु.29,380/-
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)/डाक सेवक: रु.10,000/- ते रु.24,470/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 10 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 मार्च 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.