GAIL Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 पदांची भरती; सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी!

By Admin

Published on:

Follow Us
GAIL Bharti 2024

GAIL Bharti 2024: Apply Online for 275 Vacancies at gailonline.com

GAIL India Recruitment 2024: GAIL India Limited has invited applications for Senior Engineer and other posts. Eligible candidates can apply online through the official website of GAIL India Limited at gailonline.com. A total of 275 vacancies have been announced, including positions for Senior Engineers, Senior Officers, and Officers across various departments. The online application process began on November 12, 2024, and will close on December 11, 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. गॅस अथोरिटी इंडिया लिमिटेड (GAIL) या सरकारी कंपनीमध्ये नोकरीसाठीची भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली असून, भरती मार्फत सीनियर इंजिनिअर आणि सीनियर ऑफिसरसह अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. एकूण 275 पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर, 2024 आहे.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2024 (GAIL India Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Gas Authority of India Limited
  • जाहिरात क्र.: GAIL/OPEN/MISC/3/2024 आणि GAIL/OPEN/MISC/4/2024
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 275 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1सिनियर इंजिनिअर98
2सिनियर ऑफिसर129
3सिनियर ऑफिसर (Medical Services)01
4ऑफिसर (Laboratory)16
5ऑफिसर (Security)04
6ऑफिसर (Official Language)13
7चीफ मॅनेजर14
एकूण रिक्त पदांची संख्या275

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 सिनियर इंजिनिअर(1) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (2) 01 वर्ष अनुभव
2सिनियर ऑफिसर(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (ii) 01 वर्ष अनुभव
3सिनियर ऑफिसर (Medical Services)(i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव
4ऑफिसर (Laboratory)(i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
5ऑफिसर (Security)(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
6ऑफिसर (Official Language)(i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
7चीफ मॅनेजर65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा

60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा

55% गुणांसह LLB + 12 वर्षे अनुभव किंवा MBBS +09 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: प्रत्येक पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. पदांनुसार वयोमर्यादा 28 ते 45 वर्षांपर्यंत असावी. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पदाचे नाववयोमर्यादा
सिनियर इंजिनिअर28 वर्षे
सिनियर ऑफिसर28 वर्षे
सिनियर ऑफिसर (Medical Services)32 वर्षे
ऑफिसर (Laboratory)32 वर्षे
ऑफिसर (Security)45 वर्षे
ऑफिसर (Official Language)35 वर्षे
चीफ मॅनेजर40/43 वर्षे

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.200/-
  • SC/ST/PWD: फी नाही

वेतन श्रेणी: रु.60,000/- ते रु.1,80,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख12 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 डिसेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)पद क्र. 1 ते 6: Download
पद क्र. 7: Download
ऑनलाईन अर्जApply Online

गेल इंडिया लिमिटेड भरती 2024 – निवड प्रक्रिया:

GAIL इंडिया भरती 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे आहेत, ज्यात लेखी परीक्षा, मुलाखती आणि कौशल्य चाचणी (लागू असल्यास) यांचा समावेश आहे. हे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. खालील सोप्या पायऱ्या अनुसरून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता:

1) सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट https://gailonline.com/ वर जा.

2) मुख्यपृष्ठावर ‘GAIL recruitment 2024’ या लिंकवर क्लिक करा.

3) आवश्यक तपशील जसे की वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती नीट भरा.

4) मागवलेले सर्व आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.

5) तुमचा अर्ज फॉर्म सबमिट करा.

6) भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट ठेवा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment