Coal India Bharti 2024: कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 640 जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

By Admin

Published on:

Follow Us
Coal India Bharti

Coal India Bharti 2024: Apply Online for 640 Management Trainee Posts

Coal India Recruitment 2024: Coal India Limited (CIL) has released a new notification inviting applications from eligible candidates to fill 640 Management Trainee vacancies. Interested and eligible candidates can apply online through the official website, coalindia.in. The application process will start on October 29, 2024, and end on November 28, 2024. Check the eligibility criteria, important dates, pay scale, application fees, and other key details in the article.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. भारत सरकारच्या कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत E-2 ग्रेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee – MT) या पदांच्या एकूण 640 रिक्त जागा भरण्यासाठी, पात्र उमेदवारांकडून पदांनुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट, coalindia.in, वर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

कोल इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Coal India Limited
  • जाहिरात क्र.: 04/2024
  • पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी (वस्थापन प्रशिक्षणार्थी)
  • पदांची संख्या: 640 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1मॅनेजमेंट ट्रेनी / Management Trainee640
 एकूण रिक्त पदांची संख्या 640

पदांचे विषयानुसार तपशील:

विषयजागा
मायनिंग / Mining263
सिव्हिल / Civil91
इलेक्ट्रिकल / Electrical102
मेकॅनिकल / Mechanical104
सिस्टम / System41
E&T39

शैक्षणिक पात्रता: (1) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engineer. (Computer Science / Computer Engineering / I.T./ E&T) किंवा MCA  (2) GATE 2024

• मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांना Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2024 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

वयोमर्यादा:

  • 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.1180/-  
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वेतन श्रेणी: रु.60,000/- ते रु.1, 80,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख29 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online [Link Activate Tomorrow]

कोल इंडिया लिमिटेड भरती 2024 – निवड प्रक्रिया:

1) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) 2024 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

2) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांना Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2024 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

3) GATE 2024 स्कोअर/गुण आणि आवश्यकतेवर आधारित, पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1:3 च्या गुणोत्तरानुसार श्रेणी आणि शिस्त (विभाग) निहाय निवडले जाईल.

4) प्रत्येक विभागासाठी अंतिम गुणवत्ता यादी GATE-2024 स्कोअरच्या आधारे तयार केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी फक्त GATE-2024 स्कोअर ग्राह्य असेल.

5) अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी केवळ coalindia.in वेबसाइटवर अपलोड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणी आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी (IME) बोलविले जाईल.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment