ICDS Bharti 2024: Apply Online for 102 Mukhya Sevika/Supervisor Vacancies
ICDS Recruitment 2024: Integrated Child Development Services Scheme, Department of Women and Child Development has announced to recruit 102 Mukhya Sevika/Supervisor posts. Eligible candidates can apply online through the official website at icds.gov.in. The registration process opens on 14th October 2024 and will close on 3rd November 2024. Read below for eligibility, the selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्रातील इच्छुक महिला उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे! महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत 2024 साठी 102 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत मुख्यासेविका/पर्यवेक्षिका पदासाठी केवळ पात्र महिला उमेदवारांची निवड होणार आहे. या भरतीसाठी परीक्षा हि संगणक आधारित परीक्षा (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील या 102 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Integrated Child Development Services Scheme
- जाहिरात क्र.: ESTT/DEPT/01/2024
- पदाचे नाव: मुख्यसेविका गट-क
- पदांची संख्या: 102 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | मुख्यसेविका (गट-क) | 102 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 102 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा:
- 21 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- मागासवर्गीय: रु.900/-
वेतन श्रेणी: रु.35,400 ते रु.1,12,400
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 14 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024 (ICDS Bharti) साठी अर्ज कसा करायचा:
1) या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या ‘Apply Online’ या बटनावर क्लिक करा किंवा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html या वेबसाईट ला भेट द्या. कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
2) लॉगिनवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरा.
3) अर्ज करत असलेल्या पदाचा निवड करा आणि आवश्यक तपशील भरा.
4) तुमचा ऑनलाइन अर्ज पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (फोटो, थंब) अपलोड करा.
5) अर्ज शुल्क भरा आणि ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
6) भविष्यातील उपयोगासाठी तुमच्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि घ्या.
6) अधिक माहिती www.icds.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.