Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

By Admin

Published on:

Follow Us
Mahila Bal Vikas Vibhag Bharti

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: Apply Online For 236 Posts

WCDD Maharashtra Recruitment 2024: The Women and Child Development Department, Government of Maharashtra has invited applications for various posts, such as Probation Officer, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Senior Clerk/Statistical Assistant, Defense Officer (Junior), Senior Care Bearer, Junior Care Bearer, and others under WCDD Recruitment 2024. Candidates can apply for 236 vacancies on the official website wcdcommpune.com. The last date for online application is 03 November 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत गट ब, गट क, आणि गट-ड संवर्गातील संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक (उच्चश्रेणी), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, वरिष्ठ काळजी वाहक, स्वयंपाकी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाइट wcdcommpune.com वरून ऑनलाइन अर्ज सादर करावेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण 236 रिक्त पदे भरण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

महिला व बाल विकास विभाग भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Women And Child Development Government Of Maharashtra
  • जाहिरात क्र.: 01/2024
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 236 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1संरक्षण अधिकारी, गट ब 02
 2परिविक्षा अधिकारी, गट क72
 3वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क 56
4लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
5संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
6लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
7वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
8कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
9स्वयंपाकी गट-ड06
एकूण रिक्त पदांची संख्या 236

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1संरक्षण अधिकारी, गट ब (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 2 परिविक्षा अधिकारी, गट क कोणत्याही शाखेतील पदवी
 3 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क
4लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क(i) 10वी उत्तीर्ण   (ii)  लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-ककला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
6लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क(i) 10वी उत्तीर्ण   (ii)  लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड(i) 10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
8कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड(i) 10वी उत्तीर्ण   (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
9स्वयंपाकी गट-ड10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-
  • मागास प्रवर्ग: रु.900/-

वेतन श्रेणी: रु.15,000 ते रु.1,42,400 (पदांनुसार वेतनश्रेणी वेगवेगळी आहे, सर्व पदांची माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात बघा)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख03 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment