IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 344 जागांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

By Admin

Published on:

Follow Us
IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024: Apply Online for 344 Executive Posts @ ippbonline.com

India Post Payments Bank Recruitment 2024: India Post Payment Bank has released IPPB Recruitment 2024 Notification for 344 posts of Executive posts for Gramin Dak Sevak (GDS). Interested and eligible candidates can apply for the post by visiting the official website, ippbonline.com. Candidates can apply for this post until 31st October 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ग्रामीण डाक सेवक एक्झिक्युटिव्हच्या (कार्यकारी) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत 344 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या कार्यकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया 11 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IPPB भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: India Post Payments Bank (IPPB)
  • जाहिरात क्र.: IPPB/CO/HR/RECT./2024-25/03
  • पदाचे नाव: कार्यकारी (Executive)
  • पदांची संख्या: 344 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1 कार्यकारी (Executive) 344
 एकूण रिक्त पदांची संख्या 344

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

  • 01 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांचे वय 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी: या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 750 रुपये फी ही भरावी लागेल.

वेतन श्रेणी: या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख11 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

IPPB भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा:

उमेदवार IPPB भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज भारतीय पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड (IPPB) च्या अधिकृत वेबसाइटवरून करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://ippbonline.com/ या लिंकवर जा.

2) करिअर विभागावर क्लिक करा: मुख्य पृष्ठाच्या तळाशी असलेल्या “Career” विभागावर क्लिक करा.

3) भरती लिंक निवडा: “344 एक्झिक्युटिव्हची भरती – ऑनलाइन अर्ज करा (अधिसूचना क्रमांक IPPB/CO/HR/RECT./2024-25/03)” या लिंकवर क्लिक करा.

4) नोंदणी करा: “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव, संपर्क तपशील आणि ईमेल भरा. यानंतर तुम्हाला एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.

5) कागदपत्रे अपलोड करा: दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

6) फी भरा: डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरा.

7) अर्ज डाउनलोड करा: अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी सेव्ह करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment