RBI Office Attendant Bharti 2026 – Apply for 572 Posts
RBI Office Attendant Recruitment 2026: The Reserve Bank of India (RBI) has invited applications for 572 Office Attendant positions across its offices in India. Interested candidates can apply online at rbi.org.in from January 15 to February 4, 2026. The selection process includes an online test and a Language Proficiency Test. Eligible candidates who have passed Class 10 and are aged between 18 and 25 years can apply. Read below for complete details on eligibility criteria, vacancies, important dates, selection process, and how to apply.
RBI Office Attendant Recruitment 2026 – Overview
| RBI Office Attendant Notification 2026 | |
| Name of Organization | Reserve Bank of India (RBI) |
| Exam Name | RBI Office Attendant Recruitment 2026 |
| Post Name | Office Attendant |
| Total Vacancy | 572 |
| Application Start Date | 15th January 2026 |
| Last Date to Apply | 04th February 2026 |
| Mode of Application | Online |
| Selection Process | • Online Test • Language Proficiency Test |
| Job Location | All India |
| Official Website | rbi.org.in |
| (RBI Office Attendant Bharti 2026) भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026 www.SpardhaPariksha.com |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफिस अटेंडंट पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 572 रिक्त पदे भरली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत असणार आहे. एकूण 291 अनारक्षित पदांसाठी भरती केली जाणार आहे. यानंतर 83 ओबीसी, 51 ईडब्ल्यूएस, 58 एसटी, 89 एससी जागा आरक्षित आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: भारतीय रिझर्व बँक (RBI)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: भारतीय रिझर्व बँकेत पर्मनंट नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: ऑफिस अटेंडंट
पदांची संख्या: 572
रिक्त जागांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | ऑफिस अटेंडंट (Office Attendant) | 572 |
| एकूण रिक्त पदांची संख्या | 572 | |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (पदवीधर किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.)
वयोमर्यादा:
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.450/-
- SC/ST/PWD: रु.50/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.46,000/- पर्यंत वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
| अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 15 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026 |
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट (Website) | येथे क्लिक करा |
| जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
