MPSC Recruitment 2023: MPSC कडून मेगाभरती; गट-ब आणि गट-क पदांच्या 8169 जागांसाठी भरती

By Nitin Tonpe

Published on:

MPSC Recruitment 2023 for Group B and Group C: 8169 Vacancies Apply Online

MPSC Recruitment 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) published a notification for recruitment for 8169 Group C and Group D vacancies for the post of Assistant Section Officer, State Tax Inspector, Police Sub-Inspector, Sub Registrar (Grade-1)/Inspector of Stamps, Sub Inspector-State Excise, Technical Assistant, Tax Assistant, and Clerk-Typist Posts on its official website i.e. mpsc.gov.in. Candidates who want to get the job can apply online for these posts on or before 14 February 2023 at mpsc.gov.in.

एमपीएससी (MPSC Recruitment) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

MPSC Recruitment 2023 Details

Name of OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Recruitment NameMPSC Group-B and Group-C Recruitment 2023
Post NameASO, STI, PSI, Sub Inspector-State Excise, Technical Assistant, Tax Assistant, Clerk-Typist, etc.
Total Vacancy8169
Last Date to Apply14 February 2023
Salary
Job LocationMaharashtra
Official websitempsc.gov.in

MPSC Recruitment 2023 notification has been released for 8169 Posts. Check the application process, age limit, qualification, selection process, and other details in the article.

संस्थेचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

जाहिरात क्र.: 01/2023

पदाचे नाव: गट ब आणि क संवर्गातील विविध

पदांची संख्या: 8169 जागा

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

रिक्त जागा तपशील: MPSC Recruitment Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सहायक कक्ष अधिकारी78
राज्य कर निरीक्षक159
पोलीस उपनिरीक्षक374
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक49
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क06
तांत्रिक सहाय्यक01
कर सहाय्यक468
लिपिक-टंकलेखक7034
एकूण8169

शैक्षणिक पात्रता: MPSC Recruitment Education Qualification

उमेदवार पदवीधर असावा. कर सहाय्यक आणि लिपिक टायपिस्टसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा टायपिंगचा वेग 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. असावा.

वयोमर्यादा: MPSC Recruitment Age Limit

  • सहाय्यक कक्ष अधिकारी, द्वितीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक – 18 ते 38 वर्षे
  • राज्य कर निरीक्षक, उपनिबंधक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक टंकलेखक – 19 ते 38 वर्षे
  • पोलिस उपनिरीक्षक – 19 ते 31 वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट

अर्ज फी: MPSC Recruitment Application Fees

  • खुला प्रवर्ग: ₹394/- 
  • मागासवर्गीय/ अनाथ: ₹294/-

परीक्षा वेळापत्रक:

  • संयूक्त पूर्व परीक्षा : 30 एप्रिल
  • गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा : 2 सप्टेंबर 2023
  • गट क संयुक्त मुख्य परीक्षा : 9 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment