Current Affairs in Marathi 2024: Chalu Ghadamodi (चालू घडामोडी), MCQ Quiz

By Nitin Tonpe

Updated on:

Marathi Chalu Ghadamodi (स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी): Get Daily Current Affairs In Marathi 2024 For Preparation of Government Exams. Chalu Ghadamodi 2024 is published here every day for MPSC Rajyaseva, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and ZP Bharti.

Marathi Current Affairs Today 2024: If you want to prepare for competitive exams and get success in the exam, then you should stay updated with Daily Current Affairs in Marathi. Through Spardha Pariksha Current Affairs you can get the latest and best Daily Marathi Current Affairs 2023-2024 for MPSC, PSI-STI-ASO, Talathi Bharti, Police Bharti, SSC, Banking, Railway, and other competitive exams. Marathi Current Affairs, Questions and Answers, Quiz, and PDFs are available below.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मला आशा आहे की तुमचा अभ्यास चांगला सुरु असेल.

मित्रांनो, आजकाल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व खूपच वाढले आहे, हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या वेबसाइटवर तुम्हा सर्वांना मासिक घडामोडी उपलब्ध करून देत आहोत!

या पोस्टमध्ये, तुम्हाला चालू महिन्याच्या तारखेनुसार दैनिक चालू घडामोडी प्रदान केल्या जातील. हि पोस्ट दररोज नवीन चालू घडामोडी सह सकाळी 8 वाजता अपडेट केली जाईल! तेव्हा आपणा सर्वांना विनंती आहे की ही पोस्ट आपल्या बुकमार्कमध्ये जतन करा आणि दररोज स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम भेट देत रहा!

Maharashtra Chalu Ghadamodi (महाराष्ट्र चालू घडामोडी): GK Current Affairs in Marathi

महाराष्ट्र चालू घडामोडी 2023-2024: महाराष्ट्र व केंद्र सरकारी परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, महाराष्ट्र, आणि पूर्ण भारतातील नवीनतम चालू घडामोडींशी अद्ययावत राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रभावशाली राज्यांपैकी एक असल्याने परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्याच्या अलीकडील घडामोडींची सखोल माहिती आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या चालू घडामोडींवरील या पेजवर राजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यावरण यासह विविध विषयांचा समावेश आहे, जे तुम्हाला परीक्षा आणि मुलाखतींमधील संबंधित प्रश्न हाताळण्यासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करते. स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात.

नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळविण्यासाठी spardhapariksha.com (स्पर्धा परीक्षा डॉट कॉम) या वेबसाईटला दररोज भेट द्या.

Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Current Affairs in Marathi 2024, Daily MCQ Quiz

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) has proved to be very helpful for aspirants preparing for competitive exams. Daily Current Affairs in Marathi is such a topic that keeps getting updated every moment. That means something new is always added to it. Because there is always something new happening in the country and the world. That’s why stay updated with Today’s Current Affairs in Marathi. You can see the complete information on Marathi Current Affairs below.


Current Affairs Questions and Answers in Marathi

Current Affairs in Marathi – February 2024

Current Affairs in Marathi – January 2024


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment