Marathi Current Affairs – 6 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 6 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 6 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 6 फेब्रुवारी 2024

1) 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशालवाहक (torchbearer) म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर : अभिनव बिंद्रा

2) नुकतेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) चार पदकांचे विलीनीकरण करून नवीन पदक सादर केले. नवीन पदकाचे नाव काय?

उत्तर : केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

3) 2023 मध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आले आहे?

उत्तर : लंडन

4) न्यायमूर्ती रितू बाहरी यांनी खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली?

उत्तर : उत्तराखंड उच्च न्यायालय

5) चेन्नई येथील ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2023’ मध्ये कोणत्या राज्याने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर : महाराष्ट्र

6) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता (UCC) अहवालाला मंजुरी दिली?

उत्तर : उत्तराखंड

7) जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात ________ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पहिल्या ‘वर्ल्ड समिट अगेन्स्ट कॅन्सर’ येथे झाली.

उत्तर : 2000

8) भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव ‘भारत रंग महोत्सव’ कोणत्या राज्यात सुरू झाला?

उत्तर : गुजरात

9) आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थ संकल्पात विकसित भारताचे उदिष्ट कोणत्या वर्षपर्यंत ठेवण्यात आले आहे?

उत्तर : 2047

10) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ई-कचरा व्यवस्थापनावर सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे उद्घाटन कोठे केले?

उत्तर : C-MET, हैदराबाद


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment