Marathi Current Affairs – 19 January 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 19 जानेवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 19 January 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 19 जानेवारी 2024

1) महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

उत्तर : मुंबई

2) भारत आणि कोणत्या देशाने नौदलाचे ‘Ex-Ayutthaya’ या पहिल्या द्विपक्षीय सरावात भाग घेतला आहे?

उत्तर : थायलंड

3) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती वार्षिक बैठक दावोस येथे सुरु झाली आहे?

उत्तर : 54 वी

4) भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे?

उत्तर : सरयू नदी

5) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला?

उत्तर : रोहित शर्मा (5)

6) प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरु करणार आहे?

उत्तर : केरळ

7) कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे?

उत्तर : LIC

8) दीव मध्ये आयोजित केलेल्या पाहिल्या द बीच गेम्स 2024 (Beach Games 2024 Diu) स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

उत्तर : मध्यप्रदेश

9) पहिल्या द बिच गेम्स स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत?

उत्तर : 14

10) आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान ‘आसाम वैभव’ कोणाला दिला जाणार आहे?

उत्तर : रंजन गोगोई


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment