Marathi Current Affairs – 1 January 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Updated on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 1 जानेवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 January 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 1 जानेवारी 2024

1) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ. नितीन करीर

2) नुकतेच ’12 व्या दिव्य कला मेळा 2023′ चे उद्घाटन कुठे झाले?

उत्तर : गुजरात

3) नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी ‘रश्मी शुक्ला’ यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP)

4) चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

उत्तर : श्रीलंका

5) 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : अरविंद पानगडीया


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment