Maharashtra ZP Bharti 2025: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2025 (ZP मेगा भरती)

By Admin

Published on:

Follow Us
ZP Bharti 2025

Maharashtra ZP Bharti 2025: The Zilla Parishad (Zilla Parishad Rural Development & Panchayat Raj Department) is set to release the ZP Bharti 2025 notification soon on its official website. Candidates interested in applying for the Maharashtra Zilla Parishad Recruitment 2025 can register online once the notification is released.

Stay updated on eligibility criteria, syllabus, exam dates, educational qualifications, age limit, salary details, and other important information to kickstart your preparation. Keep visiting this page for the latest updates on Maharashtra ZP Bharti 2025.

ZP Bharti: जिल्हा परिषद भरती 2025

ग्रामीण विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीबाबत अपडेट नमूद केले आहे म्हणजेच एकूण 10,000+ रिक्त पदांसाठी IBPS द्वारे ZP भरती आयोजित केली जाईल. सविस्तर अधिसूचनेसह अर्जाच्या तारखा लवकरच प्रसिद्ध केल्या जातील. जिल्हा परिषद भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

जिल्हा परिषद भरती 2024 बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा डॉट कॉम संकेतस्थळाला भेट देत रहा.

Maharashtra ZP Bharti 2024 Overview

Name of OrganizationZilla Parishad Rural Development & Panchayat Raj Department
Recruitment NameZilla Parishad Recruitment 2025
Post Name• Arogya Supervisor
• Arogya Sevak
• Arogya Sevika
• Pharmacist
• Contract Gram Sevak
• Junior Engineer (Civil / G.P.P.)
• Junior Engineer (Mechanical)
• Junior Draftsman
• Junior Mechanic
• Junior Accounts Officer
• Junior Assistant (Clerk)
• Junior Assistant Accounts
• Joiner, Supervisor
• Livestock Supervisor
• Laboratory Technician
• Mechanic
• Rigman (Ropeman)
• Senior Assistant (Clerk)
• Senior Accounts Assistant
• Extension Officer (Agriculture)
• Extension Officer (Education)
• Extension Officer
• Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Total Vacancyto be announced
Starting Date For Applicationto be announced
Last Date to Applyto be announced
SalaryRs. 19,900/- to Rs. 1,12,400/-
Mode of ApplicationOnline
Selection processOnline Exam (CBT)
Job LocationMaharashtra
Official websiterdd.maharashtra.gov.in

Maharashtra Zilla Parishad Recruitment 2025

The Maharashtra Zilla Parishad is expected to announce a total of 10,000+ vacancies for various posts, including Health Supervisor, Health Care Worker, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer, and others. Candidates with a secondary education, degree, or diploma in relevant subjects will be eligible to apply as per the post requirements. The official notification is yet to be released, and the application process dates will be announced soon on the official website.

ZP Bharti 2024 Posts: पदाचे नाव

जिल्हा परिषद भरती (ZP Bharti) म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या विविध शाखा आणि विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती केली जाते. या भरतीमार्फत भरली जाणारी पदे खालीलप्रमाणे….

शिक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)

ZP Bharti 2025 Vacancy: रिक्त जागा तपशील

जिल्हा पद संख्या 
अहमदनगर
अकोला
अमरावती
छ. संभाजी नगर (औरंगाबाद)
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जालना
जळगाव
कोल्हापूर
लातूर
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
उस्मानाबाद
पालघर
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशिम
यवतमाळ

ZP Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता

1) आरोग्य पर्यवेक्षक: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

2) आरोग्य सेवक (पुरुष): 10वी उत्तीर्ण

3) आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

4) औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/D.Pharm

5) कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

7) कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

9) कनिष्ठ आरेखक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

10) कनिष्ठ यांत्रिकी: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव

11) कनिष्ठ लेखाधिकारी: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव

12) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

13) कनिष्ठ सहाय्यक (लेखा): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

14) तारतंत्री: तारतंत्री प्रमाणपत्र

15) जोडारी: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

16) पर्यवेक्षिका: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

17) पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

19) यांत्रिकी: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

20) रिगमन (दोरखंडवाला): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव

21) वरिष्ठ सहाय्यक लिपिक: पदवीधर

22) वरिष्ठ सहाय्यक लेखा: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव

23) विस्तार अधिकारी (कृषी): कृषी पदवी किंवा समतुल्य

24) विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

25) विस्तार अधिकारी (शिक्षण): (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव

26) विस्तार अधिकारी (पंचायत): विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

27) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे): 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

28) लघुलेखक (उच्चश्रेणी): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

ZP Bharti 2025 Age Limit: वयोमर्यादा

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार: 18 ते 45 वर्षे
  • प्रकल्पग्रस्त: 18 ते 45 वर्षे
  • भूकंपग्रस्त: 18 ते 45 वर्षे
  • अंशकालीन: 18 ते 55 वर्षे
  • माजी सैनिक: 18 ते 55 वर्षे
  • खेळाडू: 18 ते 43 वर्षे
  • अनाथ: 18 ते 43 वर्षे

ZP Bharti 2025 Application Fees: अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागासवर्गीय: रु. 900/-

ZP Bharti 2025 Important Dates: महत्त्वाच्या तारखा

जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आणि या पेजवर खाली दिलेल्या आहेत.

Important Dates
Notification Release Dateto be announced
Start Date to Apply Onlineto be announced
Last Date to Apply Onlineto be announced
Admit Card07 days before the Exam
CBT Exam Dateto be announced
Result Dateto be announced

जिल्हा परिषद मेगा भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

Apply Online (Link Inactive)

ZP Bharti 2025 Online Application form: कसा करावा अर्ज

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्हा परिषद भरती 2024
अहमदनगर जिल्हा परिषद भरतीअकोला जिल्हा परिषद भरती
अमरावती जिल्हा परिषद भरतीछत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद भरती
बीड जिल्हा परिषद भरतीगोंदिया जिल्हा परिषद भरती
भंडारा जिल्हा परिषद भरतीगडचिरोली जिल्हा परिषद भरती
बुलढाणा जिल्हा परिषद भरतीहिंगोली जिल्हा परिषद भरती
चंद्रपूर जिल्हा परिषद भरतीजालना जिल्हा परिषद भरती
धुळे जिल्हा परिषद भरतीलातूर जिल्हा परिषद भरती
वाशीम जिल्हा परिषद भरतीनागपूर जिल्हा परिषद भरती
जळगाव जिल्हा परिषद भरतीकोल्हापूर जिल्हा परिषद भरती
नांदेड जिल्हा परिषद भरतीनंदुरबार जिल्हा परिषद भरती
नाशिक जिल्हा परिषद भरतीसातारा जिल्हा परिषद भरती
रत्नागिरी जिल्हा परिषद भरतीसांगली जिल्हा परिषद भरती
सोलापूर जिल्हा परिषद भरतीठाणे जिल्हा परिषद भरती
वर्धा जिल्हा परिषद भरतीपालघर जिल्हा परिषद भरती
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरतीपरभणी जिल्हा परिषद भरती
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरतीयवतमाळ जिल्हा परिषद भरती
पुणे जिल्हा परिषद भरतीरायगड जिल्हा परिषद भरती

सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment