Maharashtra Talathi Bharti 2025: Maharashtra Talathi Bharti 2025 is expected to be announced soon by the Maharashtra Revenue Department for the recruitment of around 1700 Talathi posts across various districts in the state. The official notification is likely to be released on the official website at mahabhumi.gov.in. Eligible candidates who meet the required educational qualifications will be able to apply online once the application link is activated. The Maharashtra Talathi Bharti Apply Online 2025 direct link will be provided below in this article after the official release.
Candidates interested in Talathi Recruitment 2025 are advised to go through the complete article for detailed information regarding the Online Application Form, Registration Process, Eligibility Criteria, Salary Structure, Age Limit, Educational Qualification, and other important details.
Table of Contents
Maharashtra Talathi Exam Overview 2025
Name of Organisation | Maharashtra Revenue & Forest Department (RFD) |
Recruitment Name | Talathi Recruitment 2025 |
Post Name | Talathi |
Total Vacancy | 1700 (as per new update) |
Starting Date For Application | To be announced |
Last Date to Apply | To be announced |
Mode of Application | Online |
Selection Process | • Written Exam (CBT) • Document Verification • Final Selection |
Salary | Rs. 25,500/- to Rs. 81,100/- per month |
Job Location | Maharashtra |
Official website | mahabhumi.gov.in |
Maharashtra Talathi Bharti 2025
The Maharashtra Revenue Department is set to release the Maharashtra Talathi Bharti 2025 notification soon on its official website. Candidates can apply online once the application process begins. This recruitment falls under Group C posts. Stay updated by visiting the official website for the detailed notification. The article below provides brief information about the Maharashtra Talathi Bharti 2025 exam, including vacancies, eligibility criteria, important dates, required documents, and more.
Talathi Bharti: महाराष्ट्र तलाठी भरती 2025 – New Update
राज्यात 2023 मध्ये आयोजित केलेल्या तलाठी मेगा भरती अंतर्गत एकूण 4793 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये 4212 उमेदवारांची निवड होऊन त्यांना नियुक्तीचे आदेश दिले गेले आहेत. यापैकी 3850 उमेदवारांनी पदभार स्वीकारला आहे.
मात्र, अद्यापही 943 पदे रिक्त आहेत आणि त्याव्यतिरिक्त 757 नवीन पदे देखील रिक्त झालेली आहेत. यामुळे एकूण 1700 तलाठी पदे रिक्त असून त्या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार दाते यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेखी माहिती दिली आहे की, राज्य शासन लवकरच या पदभरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे.

✅ डिसेंबर 2025 अखेरपर्यंत नवीन तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता!
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची संधी असणार आहे. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर 2025 पर्यंत नव्या तलाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
✅ पेसा क्षेत्रातील नियुक्ती संदर्भातील अपडेट
2023 च्या भरतीवेळी पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अनेक तक्रारी आणि गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये समस्या निर्माण झाली होती. न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना सध्या 11 महिन्यांची तात्पुरती नियुक्ती दिली आहे. पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला जाणार आहे.
ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून, उमेदवारांना कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT) द्यावी लागणार आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून ही भरती पार पडणार असून, लवकरच अधिकृत वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना (Talathi Exam Notification) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
▪ Maharashtra Talathi Bharti 2025 Syllabus – येथे क्लिक करून संपूर्ण तलाठी भरती अभ्यासक्रम पाहू शकता. |
महाराष्ट्र तलाठी भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Talathi Bharti 2025 Posts: पदाचे नाव
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | तलाठी (Talathi) | 2477 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 2477 |
Talathi Bharti 2025 Vacancy: रिक्त जागा तपशील
महाराष्ट्र तलाठी भरती 2025 साठीच्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्यांद्वारे स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवार विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.
अ.क्र. | जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|---|
1 | अहमदनगर | – |
2 | अकोला | – |
3 | अमरावती | – |
4 | औरंगाबाद | – |
5 | बीड | – |
6 | भंडारा | – |
7 | बुलढाणा | – |
8 | चंद्रपूर | – |
9 | जळगाव | – |
10 | नाशिक | – |
11 | धुळे | – |
12 | गडचिरोली | – |
13 | गोंदिया | – |
14 | जालना | – |
15 | कोल्हापूर | – |
16 | नंदुरबार | – |
17 | हिंगोली | – |
18 | नांदेड | – |
19 | लातूर | – |
20 | मुंबई शहर | – |
21 | मुंबई उपनगर | – |
22 | नागपूर | – |
23 | उस्मानाबाद | – |
24 | परभणी | – |
25 | पुणे | – |
26 | रायगड | – |
27 | रत्नागिरी | – |
28 | सांगली | – |
29 | सातारा | – |
30 | सिंधुदुर्ग | – |
31 | सोलापूर | – |
32 | ठाणे | – |
33 | वर्धा | – |
34 | वाशिम | – |
35 | यवतमाळ | – |
36 | पालघर | – |
Talathi Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल, तर नियुक्ती मिळाल्यानंतर 2 वर्षांच्या आत तुम्हाला ते पूर्ण करून सादर करावे लागते.)
Talathi Bharti 2025 Age Limit: वयोमर्यादा
- सर्वसाथारण प्रवर्ग: 18 ते 38
- मागास प्रवर्ग: 18 ते 43
Talathi Bharti 2025 Application Fees: अर्ज फी
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- मागासवर्गीय: रु. 900/-
Talathi Bharti 2025 Important Dates: महत्त्वाच्या तारखा
Events | Important Dates |
---|---|
Talathi Exam Notification 2025 | September/December 2025 |
Talathi Bharti 2025 Registration date | to be announced |
Last Date to Apply Online | to be announced |
Admit Card | 7 days before the Exam |
Exam Date | to be announced |
Talathi Exam Result Date | to be announced |
Talathi Bharti Document verification | to be announced |
Talathi Bharti 2025 Notification PDF
The Maharashtra Revenue Department is likely to announce the Talathi Bharti 2025 for around 2477 posts soon on mahabhumi.gov.in. However, the official notification has not yet been released. Interested candidates are advised to keep checking the official website and this page for the latest updates. Once released, we will provide the direct link to download the Talathi Bharti 2025 detailed advertisement PDF here.
Download: Talathi Bharti Notification 2025 (तलाठी भरती जाहिरात) |
Talathi Bharti 2025 Apply Link: ऑनलाईन अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील.
Apply Online (Link Inactive) |
Talathi Bharti 2025 Required Documents: तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
तलाठी भरती 2025 ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला कोणते कागदपत्रे (Talathi Bharti Document) आवश्यक आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. तसेच तलाठी भरतीमध्ये निवड झाल्यानंतर दस्तऐवज पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे (Talathi Bharti Document Verification 2025) आवश्यक आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तलाठी भरती फॉर्म भरताना किंवा तलाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तलाठी भरती 2025 ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादी खाली दिलेली आहे.
- शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी)
- 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
- पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)
- अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
Other Important Talathi Documents List: इतर आवश्यक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
- माजी सैनिक प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
Download the list of required documents (PDF) for Maharashtra Talathi Bharti 2025 from the link given below.
Download: Talathi Bharti Document List – तलाठी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे |
Talathi Bharti 2025 Online Application form: कसा करावा अर्ज
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट किंवा mahabhumi.gov.in वर जा.
2) अर्जाची लिंक शोधा: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर किंवा भरती विभागात ‘ऑनलाइन अर्ज करा’ किंवा ‘तलाठी भारती 2023’ लिंक शोधा.
3) सूचना वाचा: अर्ज प्रक्रियेसह पुढे जाण्यापूर्वी सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
4) अर्ज भरा: अर्जाच्या लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील अचूकपणे भरा, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील.
5) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, छायाचित्र आणि जात प्रमाणपत्र इ.
6) अर्ज फी भरा: पेमेंट विभागात जा आणि नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून तुमच्या श्रेणीसाठी निर्धारित शुल्कानुसार अर्ज फी ऑनलाइन भरा.
7) अर्ज सबमिट करा आणि सेव्ह करा: पेमेंट पूर्ण केल्यानंतर, भरलेल्या अर्जाचे पुनरावलोकन करा आणि सबमिट करा. एक प्रिंटआउट घ्या किंवा सबमिट केलेल्या अर्जाची डिजिटल प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.