[PDF] Police Bharti Syllabus 2025: पोलीस भरती 2025 नवीन अभ्यासक्रम जाहीर

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
Police Bharti Syllabus
Advertisements

Maharashtra Police Bharti Syllabus 2025: The Maharashtra State Police Department has officially released the Maharashtra Police Constable Recruitment 2025 notification for a total of 15,631 vacancies across the state. Along with the notification, the department has also published the Maharashtra Police Constable Bharti 2025 Syllabus and Exam Pattern for the written examination. In this article, you will find the latest topic-wise syllabus and updated exam pattern in Marathi for the Maharashtra Police Constable Recruitment 2025. Candidates who have applied for the Maharashtra Police Bharti can download the syllabus PDF directly from this page.

Maharashtra Police Bharti Overview 2025

Candidates who are applying to Maharashtra Police Bharti 2025 must go through the Maharashtra Police Bharti Syllabus and Exam Pattern. Check the overview of the Maharashtra Police Bharti Syllabus 2025 and Exam Pattern mentioned below in the table.

Advertisements
Organization NameMaharashtra State Police Department
Recruitment NameMaharashtra Police Constable Recruitment 2025
Post Nameपोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्डस्मन आणि कारागृह शिपाई.
Total Vacancy15,631
Exam LevelMaha State Government
Exam DateTo be announced
Results DateTo be announced
Selection ProcessWritten and Physical Test Based
Job LocationMaharashtra, India
Official Websitemahapolice.gov.in

Latest Update: महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अखेर प्रतिक्षा संपली! राज्याच्या गृह विभागामार्फत 15,631 पदांच्या मोठ्या भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 29 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या भरतीच्या सर्व ताज्या अपडेट्ससाठी स्पर्धा परीक्षा App लगेच डाउनलोड करा. (येथे क्लिक करा)

Maharashtra Police Bharti 2025 – पोलीस भरती 2025 च्या सर्व माहितीसाठी येथे क्लिक करा.
Police Bharti 2025 Mock Test – येथे क्लिक करून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता.

Maharashtra Police Constable Syllabus & Exam Pattern

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती मंडळाने कॉन्स्टेबल भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हालाही महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025 मध्ये निवड हवी असेल, तर तुम्ही आतापासूनच परीक्षेची तयारी सुरू करू शकता. परीक्षेच्या तयारीसाठी चांगली योजना बनवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2025 अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) आणि महाराष्ट्र पोलीस परीक्षा पॅटर्न 2025 (Maharashtra Police Exam Pattern) चे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात आम्ही महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व माहिती मराठीत दिली आहे, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

Maharashtra Police Bharti Syllabus & Exam Pattern

Maharashtra Police started the online application process and released the notification for the post of Constable on policerecruitment2025.mahait.org. All the eligible candidates must apply for the Maharashtra Police Constable Exam. You must also refer to the Maharashtra Police Constable syllabus before starting your preparations for the exam. As per the official notification, the syllabus for the Maharashtra Police Constable Exam has subjects such as General Awareness, General Marathi, Numerical and Mental Ability, and Mental Aptitude /Intelligence /Reasoning. Read this article to know the complete Maharashtra Police Constable Bharti syllabus and other details.

Maharashtra Police Bharti Exam Pattern 2025

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाते. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड त्यांचे गुणांच्या आधारे केली जाते. महाराष्ट्र पोलिस भरती 2025 साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक (Police Bharti Physical Test) चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून 150 गुणांची असते. यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असते.

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी (मैदानी) परीक्षेचं स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे:

मुलांसाठीमुलींसाठी
गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 7 किलो 50 ग्रॅम असते. 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.

100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 11:50 सेकंद

1600 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 5 मिनिटे 10 सेकंद
गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 4 किलो असते. 6 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.

100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 14:00 सेकंद

800 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 2 मिनिटे 50 सेकंद

Police Bharti Physical Test – शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई :

पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

शारीरिक चाचणी :

पुरुष :

  • 1600 मीटर धावणे : 20 गुण
  • 100 मीटर धावणे : 15 गुण
  • गोळाफेक : 15 गुण
  • एकूण गुण : 50 गुण

महिला :

  • 800 मीटर धावणे : 20 गुण
  • 100 मीटर धावणे : 15 गुण
  • गोळाफेक : 15 गुण
  • एकूण गुण : 50 गुण

चालक पोलीस शिपाई :

चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

पुरुष उमेदवार :

  • 1600 मीटर धावणे : 30 गुण
  • गोळाफेक : 20 गुण
  • एकूण गुण : 50 गुण

महिला :

  • 800 मीटर धावणे : 30 गुण
  • गोळाफेक : 20 गुण
  • एकूण गुण : 50 गुण

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

  • (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : 25 गुण
  • (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : 25 गुण

कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

Police Bharti Written Exam – लेखी चाचणी

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा असतो. शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून 150 गुणांची असते. यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असते.

पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:

विषयप्रश्न संख्या गुण
अंकगणित2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुध्दीमत्ता चाचणी2525
मराठी व्याकरण2525
एकूण100100

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

चालक पोलीस शिपाई पदाकरीता :

चालक पोलीस शिपाई पदासाठी हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट


Maharashtra Police Bharti Syllabus 2025: महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम

Candidates preparing for the Maharashtra Police Bharti 2025 exam must download the syllabus PDF to get familiar with the exam-relevant topics for each section. The Maharashtra Police Bharti syllabus covers a wide range of subjects, including General Knowledge and Current Affairs, Marathi Grammar, Intellectual Tests, and Mathematics. Below you can read or download Maharashtra Police Constable Syllabus 2025 in Marathi PDF.

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा 100 गुणांची असते. परीक्षेसाठी अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासाचा असतो. महाराष्ट्र पोलिस भरती 2024 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

विषयमहत्वाचे घटक
गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे.
बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन.
मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

Maharashtra Police Bharti Syllabus – Download PDF

To download Maharashtra Police Bharti 2025 Constable Syllabus PDF, click on the link given below.

Maharashtra Police Bharti SyllabusDownload PDF

Hopefully, this article on Maharashtra Police Bharti Syllabus helped the aspirants understand the syllabus for this exam.


इतर स्पर्धा परीक्षाचे अभ्यासक्रम

Advertisements

Leave a Comment