Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात 14,114 पदांची मेगाभरती – New Update

Advertisements

Maharashtra Police Bharti 2025: 14,114 Vacancies Approved, Notification Soon at mahapolice.gov.in

Maharashtra Police Bharti 2025: The Maharashtra State Police Department is set to conduct one of the largest recruitment drives in recent years, with the state cabinet led by CM Devendra Fadnavis officially approving 14,114 vacancies for various posts including Police Constable, Driver Police Constable, Bandsman, SRPF Police Constable, and Jail Constable. This decision was taken in the cabinet meeting held on Tuesday, August 12, 2025, putting an end to months of delay and generating high anticipation among aspiring candidates across Maharashtra. This recruitment drive will not only strengthen the police force with new and young personnel but will also boost employment opportunities in the state. The official notification for Maharashtra Police Bharti 2025 is expected to be released soon on the Maharashtra Police recruitment portal at mahapolice.gov.in.

Stay updated on eligibility criteria, syllabus, exam dates, educational qualifications, age limit, salary details, and other important information to kickstart your preparation. Keep checking this page regularly for the latest updates on Maharashtra Police Bharti 2025.

Advertisements

Maharashtra Police Bharti 2025 Overview

The Maharashtra Police Bharti 2025 will be conducted to fill various posts across multiple districts. The recruitment process is likely to begin in October-September 2025, starting with the Physical Test, followed by a Written Exam (excluding Mumbai) and then a Personal Interview. These stages will be conducted simultaneously across the state.

Name of OrganizationMaharashtra State Police Department
Recruitment NameMaharashtra Police Constable Recruitment 2025
Post Name• Police Constable
• Driver Police Constable
• SRPF Police Constable
Total Vacancy14,142
Notification ReleaseSoon
Starting Date For Applicationto be announced
Last Date to Applyto be announced
SalaryRs. 30,000/- to Rs. 35,000/- per month
Mode of ApplicationOnline
Selection Process• Physical Test
• Written Examination
• Final Merit List
• Training
Job LocationMaharashtra
Official websitemahapolice.gov.in

Maharashtra Police Constable Bharti 2025 – New Update

दि. 12 ऑगस्ट 2025 – महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपणार आहे. आज मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maha State Cabinet meeting) तब्बल 14 हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. अनेक महिन्यांपासून या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, ज्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात लवकरच मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 14 हजारपदांसाठी पोलीस भरतीला मंजुरी दिली असून, राज्यातील पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील रोजगार संधींमध्ये मोठी वाढ होणार असून, पोलिस दलात नवीन आणि तरुण चेहऱ्यांची भर पडणार आहे. अधिकृत भरती जाहिरात लवकरच महाराष्ट्र पोलिसांच्या mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.

The Maharashtra Police Department is expected to announce the online application process in October-September 2025 for the recruitment of Constable and other posts. Candidates who are interested in Maharashtra Police Bharti 2025 will be able to apply online through the official website at mahapolice.gov.in. The exact application starts date and last date to apply will be announced soon.

This recruitment drive aims to fill more than 14,114 vacancies for various posts including Police Constable, Driver Police Constable, SRPF Police Constable, and others. The selection of candidates will be based on a physical test followed by a written exam. The recruitment will cover multiple districts and units of Maharashtra Police.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती 2025 लवकरच जाहीर होणार असून, या भरती अंतर्गत सुमारे 14,114 पेक्षा अधिक पदांवर भरती होणार आहे. त्यामुळे या वर्षात पोलीस बनण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची मोठी संधी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर केली जाऊ शकते आणि डिसेंबर 2025 मध्ये प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पोलीस विभागात वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता स्तर लक्षात घेता ही भरती अत्यंत आवश्यक ठरली आहे.

प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयांकडून रिक्त पदांचा आढावा मागवला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली असून, त्यावर आधारित पोलीस भरती 2025 ची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

Police Bharti 2025 Syllabus – येथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम पाहू शकता.
Police Bharti 2025 Mock Test – येथे क्लिक करून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Police Bharti 2025 Posts: पदाचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या विविध पदांसाठी भरती होणार असून रिक्त पदांची माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1पोलीस शिपाई (Police Constable)10908
 2SRPF पोलीस शिपाई (SRPF Police Constable)2393
3पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)25
4चालक पोलीस शिपाई (Driver Police Constable)234
5कारागृह शिपाई (Prison Constable)554
एकूण रिक्त पदांची संख्या14,114
Dist-wise Vacancy Details (Official)Download PDF

Police Bharti 2025 Vacancy: रिक्त जागा तपशील

पोलीस विभागामार्फत 2025 साठी युनिटनिहाय रिक्त पदांची अधिकृत माहिती सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. (The table below provides the complete details of vacancies as per the official GR.)

अ.क्र.जिल्हा/विभागपद संख्या
1मुंबई2459
2नवी मुंबई88
3लोहमार्ग मुंबई743
4पुणे शहर885
5पुणे ग्रामीण69
6लोहमार्ग पुणे54
7पिंपरी चिंचवड356
8नागपूर शहर398
9नागपूर ग्रामीण98
10अमरावती शहर34
11अमरावती ग्रामीण241
12ठाणे शहर868
13ठाणे ग्रामीण151
14मिरा भाईंदर924
15सोलापूर शहर61
16सोलापूर ग्रामीण90
17छ. संभाजीनगर शहर150
18छ. संभाजीनगर ग्रामीण53
19छ. संभाजीनगर लोहमार्ग93
20रायगड98
21पालघर123
22सिंधुदुर्ग88
23रत्नागिरी99
24नाशिक ग्रामीण172
25अहमदनगर93
26जालना154
27बीड174
28कोल्हापूर88
29सातारा0
30सांगली36
31नंदुरबार0
32धुळे137
33नाशिक शहर0
34नांदेड199
35लातूर46
36परभणी97
37भंडारा52
38चंद्रपूर215
39वर्धा127
40गोंदिया97
41गडचिरोली410
42यवतमाळ161
43अकोला161
44वाशिम48
45हिंगोली37
46बुलढाणा129
47जळगाव171
48धाराशिव153
49नागपूर, लोहमार्ग15
एकूण11167

महाराष्ट्रातील विविध घटकांसाठी एकूण 2393 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित रिक्त पदांची संख्या 1043 असून, आंतरजिल्हा बदलीनंतरची 1350 पदे देखील समाविष्ट आहेत.

अ. क्र.घटकाचे नावएकूण रिक्त पदेअनुकंपा उमेदवारनिव्वळ भरतीसाठी उपलब्ध पदे
1गट क्र. 1, पुणे000
2गट क्र. 2, पुणे000
3गट क्र. 3, जालना000
4गट क्र. 4, नागपूर000
5गट क्र. 5, दौंड24024
6गट क्र. 6, धुळे21219
7गट क्र. 7, दौंड70169
8गट क्र. 8, मुंबई78177
9गट क्र. 9, अमरावती32032
10गट क्र. 10, सोलापूर14215
11गट क्र. 11, नवी मुंबई716
12गट क्र. 12, हिंगोली17413
13गट क्र. 13, गडचिरोली1174
14गट क्र. 14, औरंगाबाद25025
15गट क्र. 15, गोंदिया000
16गट क्र. 16, कोल्हापूर110
17गट क्र. 17, चंद्रपूर2510251
18गट क्र. 18, काटोल, नागपूर2150215
19गट क्र. 19, कुसडगाव, अहिल्यानगर2930293
एकूण1062191043
आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदे1350
एकूण रिक्त पदे2393

Police Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता

  • जे उमेदवार महाराष्ट्र पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • पोलीस शिपाई-वाहन चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) असणे आवश्यक आहे, तसेच वाहन चालवण्याचा अनुभव असणेही बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र पोलीस बॅण्डसमन भरतीसाठी उमेदवाराने किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Police Bharti 2025 Age Limit: वयोमर्यादा

पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (OBC) आणि इतर राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस बॅन्डस्मन18 ते 28 वर्षे
चालक पोलीस शिपाई19 ते 28 वर्षे
SRPF पोलीस शिपाई18 ते 25 वर्षे

Police Bharti 2025 Application Fees: अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: रु.450/-   
  • मागास प्रवर्ग: रु.350/-

Police Bharti 2025 Important Dates: महत्त्वाच्या तारखा

Important Dates
Notification Release DateSoon
Start Date to Apply Onlineto be announced
Last Date to Apply Onlineto be announced
Admit Card7 days before the Exam
Exam Dateto be announced
Result Dateto be announced

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक येथे उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात.

Online Application Form (Link Inactive)

Note: अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सक्रिय केली जाईल.

Police Bharti 2025 Online Application form: कसा करावा अर्ज

पोलीस भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • mahapolice.gov.in ही महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर ‘Police Recruitment 2025’ लिंकवर क्लिक करा.
  • पोर्टलवर आपले नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती देऊन नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • युजर आयडी व पासवर्डच्या साहाय्याने आपल्या खात्यात लॉगिन करा.
  • आवश्यक शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
  • आपल्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements

Leave a Comment