Indian Navy Tradesman Recruitment 2025: The Indian Navy has issued the official notification for Civilian Tradesman Skilled posts. The recruitment drive aims to fill 1,266 vacancies across technical trades like Electrical, Electronics, Ship Building, and other. The online application process will start on 13 August 2025, and eligible candidates can apply through the official website indiannavy.gov.in. The last date to submit the application form is 02 September 2025. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.
भारतीय नौदलात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. भारतीय नौदलाने सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड या गटात 1,200 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 1,266 जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार असून, भरतीचे नोटिफिकेशन रोजगार समाचार पत्रात प्रकाशित झाले आहे. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट indiannavy.gov.in वरून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे.
ही भरती इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, जहाज बांधणी आणि शस्त्र प्रणाली यांसारख्या विविध तांत्रिक विभागांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवार फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करू शकणार असून, त्या ट्रेडची परीक्षा एकाच दिवशी आणि वेळेत घेतली जाईल. परीक्षा देण्यासाठी संबंधित ट्रेडचे प्रवेशपत्र दिले जाईल.
भारतीय नौदल ट्रेड्समन भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: भारतीय नौदल (Indian Navy)
जाहिरात क्र.: 01/2025/TMSKL
भरती प्रकार: भारतीय नौदलात पर्मनंट नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: ट्रेड्समन
पदांची संख्या: 1266 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ट्रेड्समन स्किल्ड | 10277 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 10277 |
शैक्षणिक पात्रता:
(1) 10वी उत्तीर्ण
(2) ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician / Carpenter / Computer Fitter / COPA / Crane Operator / Diesel Mechanic / Electroplater / Electronic Fitter / Electronics Mechanic / Fitter / Forger and Heat Treater / Foundryman Maker / Gyro Fitter / Hot Insulator / I&CTSM / ICE Fitter / Industrial Electronics Mechanic / Instrument Mechanic / IT & ESM / Machinist Turner / Marine Diesel Mechanic / Marine Engine Fitter / Mason / Mason Building Constructor / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic Auto Electrical & Electronics / Mechanic Diesel / Mechanic Marine Diesel / Mechanic Mechatronics / Mechanic Motor Vehicle / Mechanic Radio Radar Aircraft / Mechanic Ref & AC / Mechanic Tool Maintenance / Millwright (MTM) / Moulder / Overhead Crane Operator (Steel Industry) / Painter / Painter (General) / Pipe Fitter / Plumber / Power Electrician / Radar Fitter / Radio Fitter / Rigger / Ship Fitter / Shipwright Steel / Shipwright Wood / Sheet Metal Worker / Sonar Fitter / Tailor / Tailor (General) / TIG & MIG Welder / Tool Mechanic / Welder / Welder (Gas & Electric) / Welder (Pipe & Pressure Vessel) / Weapon Fitter)
(3) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)
वयोमर्यादा:
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी: फी नाही
निवड प्रक्रिया:
भारतीय नौदल ट्रेड्समन भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे तीन टप्प्यांत पूर्ण केली जाते.
- अर्जांची छाननी (Screening of Application)
- भारतीय नौदल सिव्हिलियन प्रवेश परीक्षा – लेखी (Indian Navy Civilian Entrance Test – INCET)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.19,900/- ते रु.63,200/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 13 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.