IBPS SO Recruitment 2021 | IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती

IBPS SO Recruitment 2021: Apply 1828 SO Vacancies @ ibps.in

IBPS कडून स्पेशलिस्ट ऑफिसर भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. IBPS SO Exam 2021 करण्यासाठी आता 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छुक उमेदवार ibps.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. नुकत्याच जारी झालेल्या नोटीफिकेशननुसार, 1828 जागांवर नोकरभरती होणार आहे. या करिता प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू राऊंड होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Institute of Banking Personnel Selection will start the registration process for IBPS SO Recruitment 2021 on November 3, 2021. Candidates who want to apply for Specialist Officer posts can apply online through the official site of IBPS on ibps.in. The last date to apply for the posts is till November 23, 2021.

 • संघटनेचे नाव: Institute of Banking Personnel Selection
 • जाहिरात क्र: CRP SPL-XI
 • पदाचे नाव: विविध
 • पदांची संख्या: 1828 जागा
 • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांचा तपशील / संख्या:

पदाचे नावपद संख्या
IT ऑफिसर (स्केल I)220
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I)884
राजभाषा अधिकारी (स्केल I)84
लॉ ऑफिसर (स्केल I)44
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)61
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)535

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
IT ऑफिसर (स्केल I) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
राजभाषा अधिकारी (स्केल I) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
लॉ ऑफिसर (स्केल I) LLB
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयोमर्यादा:

 • 01 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे
 • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

 • General/OBC: रु850/- 
 • SC/ST/PWD: रु175/-

परीक्षा:

 • पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
 • मुख्य परीक्षा: 30 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment