(FCI Recruitment) भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदाच्या 860 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2021 – Apply Online for 860 Watchman Posts

FCI Recruitment 2021: Food Corporation of India (FCI) is looking for Watchman in its Depots and Offices in the state of Punjab. A total of 860 vacancies are available for the said posts. Online applications are invited from the candidates on its online portal from 11 October to 10 November 2021 on fci-punjab-watch-ward.in.

भारतीय खाद्य निगम (FCI) ने वॉचमन पदासाठी 860 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे . ही भरती पंजाब राज्यातील विविध डेपो आणि कार्यालयांसाठी केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज FCI च्या अधिकृत पोर्टल fci-punjab-watch-ward.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करू शकतात. 860 रिक्त जागांपैकी 345 पदे खुल्या, 86 ईडब्ल्यूएस, 180 ओबीसी आणि 249 एससी श्रेणीसाठी ठेवण्यात आली आहेत.

  • संघटनेचे नाव: Food Corporation of India (FCI)
  • पदाचे नाव: वॉचमन
  • पदांची संख्या: 860 जागा
  • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: पंजाब

शैक्षणिक पात्रता: 08वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

  • 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु250/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment