The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 10,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरु केली आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. योग्य तयारीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणे आणि परीक्षेचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही येथे तुम्हाला Police Bharti 2025 Syllabus आणि Police Bharti Mock Test देत आहोत.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5 : भारतीय राज्यघटना
- विषय : भारतीय राज्यघटना
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5 : भारतीय राज्यघटना
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsभारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते.
-
2. Question
1 pointsभारतीय घटना समितीचे कायदा सल्लागार ………… यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी साहाय्य केले?
-
3. Question
1 pointsराज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रचार वाढवणे ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिची विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे.
-
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही.
-
5. Question
1 pointsकेंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत.
-
6. Question
1 pointsमतदारांच्या बोटावर लावण्यास येणाऱ्या शाईमध्ये …………… याचा वापर केला जातो.
-
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
-
8. Question
1 pointsराज्य आपत्त्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात.
-
9. Question
1 pointsसंविधान सभेतील मुलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते?
-
10. Question
1 pointsसच्चर समिती कशाशी संबंधित आहे?
-
11. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या 19 (1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही.
-
12. Question
1 pointsलोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत.
-
13. Question
1 pointsघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे.
-
14. Question
1 pointsदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतो?
-
15. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्य फुल जारुलची (मोठा बोंडारा / ताम्हण) फुले कोणत्या रंगाची आहेत.
-
16. Question
1 pointsबेकायदेशीर अटक वा स्थानबध्दता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?
-
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही.
-
18. Question
1 points‘सत्यमेव जयते’ हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले.
-
19. Question
1 pointsलोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठींबा असणे.
-
20. Question
1 pointsइ. स. 1946 मध्ये भारतीय घटना समितीने अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली.
-
21. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो.
-
22. Question
1 pointsभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निःशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबुल करते?
-
23. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते?
-
24. Question
1 pointsउपराज्यपालाची नियुक्ती ………. कडून केली जाते.
-
25. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5 : भारतीय राज्यघटना
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |