The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 10,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरु केली आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. योग्य तयारीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणे आणि परीक्षेचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही येथे तुम्हाला Police Bharti 2025 Syllabus आणि Police Bharti Mock Test देत आहोत.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : मराठी व्याकरण
- विषय : मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : मराठी व्याकरण
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 points‘शीतोष्ण’ आत्मोन्नती’ हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत?
-
2. Question
1 pointsसजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस ……….. म्हणतात.
-
3. Question
1 pointsखालीलीपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे?
-
4. Question
1 points‘मंत्रालय’ या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
-
5. Question
1 pointsखालीलपैकी ‘दिर्घत्व संधीचे’ उदाहरण कोणते?
-
6. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचे संधी ओळखा: दिक्+अंबर = ………
-
7. Question
1 pointsसंधी ओळखा. दु: + कीर्ती= ……….
-
8. Question
1 pointsसंधी ओळखा: पुरस्कार = …………
-
9. Question
1 pointsसंधी करा : बहि: + अंग = ………….
-
10. Question
1 pointsसंधी ओळखा : गुरुपदेश = ………….
-
11. Question
1 points‘श्रेयस्कर’ शब्दाचा संधी विच्छेद ओळखा.
-
12. Question
1 points‘पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक, आल्यास पहिल्याऐवजी त्याच्याच वर्गातील अनुनासिक होते.’ हा व्यंजन संधीचा नियम कोणत्या उदाहरणातून स्पष्ट होतो?
-
13. Question
1 points‘गणेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.
-
14. Question
1 pointsखालीलीपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?
-
15. Question
1 points‘मनु + अंतर’ या शब्दाची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल?
-
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात स्वर संधी साधली आहे?
-
17. Question
1 points‘स्वागत’ शब्दाची संधी ओळखा.
-
18. Question
1 points‘निर्विकार’ शब्दाचा संधी विच्छेद होईल.
-
19. Question
1 pointsधारा + उष्ण या शब्दांची संधी होईल.
-
20. Question
1 points‘उच्छिष्ट’ या शब्दाची संधी खालीलीपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते?
-
21. Question
1 pointsसंधी ओळखा : सदानंद = ………… + आंनद
-
22. Question
1 pointsसंधी ओळखा : ………….. + अर्थ = पुरुषार्थ
-
23. Question
1 pointsसंधी करा : सन्मती = सत् + ………..
-
24. Question
1 pointsसंधी ओळखा. नि: + विवाद = ……….
-
25. Question
1 points‘भूद्धार’ या संधीचा विग्रह करा.
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6 : मराठी व्याकरण
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |