The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 10,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी तयारी सुरु केली आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. योग्य तयारीसाठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणे आणि परीक्षेचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही येथे तुम्हाला Police Bharti 2025 Syllabus आणि Police Bharti Mock Test देत आहोत.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8 : इतिहास व समाजसुधारक
- विषय : इतिहास
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8 : इतिहास व समाजसुधारक
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsइंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये कॉंग्रेस स्वयंसेवकांची …………… सेना स्थापली.
-
2. Question
1 pointsअॅनी बेझंट कोणत्या वर्षी कॉंग्रेसच्या अध्यक्षा बनल्या?
-
3. Question
1 points1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीचा गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला?
-
4. Question
1 pointsमोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी कोणी दिली?
-
5. Question
1 pointsमहात्मा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी …………….. रोजी संप पुकारला.
-
6. Question
1 pointsचितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले?
-
7. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे?
-
8. Question
1 pointsकोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली?
-
9. Question
1 points‘A Nation in the making’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
-
10. Question
1 pointsराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते?
-
11. Question
1 pointsराष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण बनले?
-
12. Question
1 points‘लुटीचा सिद्धांत’ (Drain theory) कोणी मांडला?
-
13. Question
1 pointsसन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
-
14. Question
1 pointsब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण?
-
15. Question
1 points‘अनहॅपी इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
-
16. Question
1 pointsइंग्रजांना ‘सैतान’ असे खालीलपैकी कोणी संबोधले?
-
17. Question
1 pointsगांधींजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांनी मजुरीमध्ये किती टक्क्यांची मागणी करावी असे सांगितले?
-
18. Question
1 pointsजालियनवाला बाग हत्याकांड वेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर कोण होता?
-
19. Question
1 pointsभारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे कोणाचे वर्णन केल जाते?
-
20. Question
1 pointsमुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले.
-
21. Question
1 pointsदादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले?
-
22. Question
1 pointsस्वराज्य पक्षाच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होतो?
-
23. Question
1 pointsरशियन राज्यक्रांती केव्हा झाली?
-
24. Question
1 pointsदेशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती?
-
25. Question
1 pointsकोणत्या कायद्यान्वेय भारतमंत्री पदाची निर्मिती झाली?
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8 : इतिहास व समाजसुधारक
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |