The Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper is provided below. Candidates can use this paper to practice for the upcoming Police Recruitment Examinations.
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भूगोल
- विषय : भूगोल
- प्रश्न संख्या : 25
- एकूण गुण : 25
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भूगोल
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
1. Question
1 pointsपश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते?
-
2. Question
1 points‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ कोणत्या शहराला म्हणतात?
-
3. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यात ………. येथे काळवीटांसाठी अभयारण्य आहे.
-
4. Question
1 pointsपं.नेहरू यांनी भारताचा शोध (Discovery of india) हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला?
-
5. Question
1 pointsजैन प्रेक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
-
6. Question
1 pointsमहाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?
-
7. Question
1 pointsकोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात?
-
8. Question
1 pointsसागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
-
9. Question
1 points……….. उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे.
-
10. Question
1 pointsज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?
-
11. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
-
12. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यात …… येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे.
-
13. Question
1 pointsसोलापूर येथील …….. प्रसिद्ध आहेत.
-
14. Question
1 pointsसह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास ……… संबोधले जाते.
-
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात वऱ्हाड या प्रादेशिक विभागास एकूण ……… जिल्हे आहेत?
-
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला ………. प्रशासकीय विभाग आहे.
-
17. Question
1 pointsमहाराष्ट्रात …….. जिल्ह्यात एकही तालुका नाही.
-
18. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या देश या पारंपारिक प्रदेशामध्ये …….. जिल्हे आहेत.
-
19. Question
1 pointsखानदेशात ………. जिल्ह्यांचा समावेश होतो.
-
20. Question
1 pointsसाल्हेर-मुल्हेर किल्ले ……. जिल्ह्यात आहेत.
-
21. Question
1 pointsफोंडा घाट हा ……… मार्गासाठी उपयुक्त आहे.
-
22. Question
1 pointsकृष्णा व कोयना नद्यांचा उगम ……… येथे आहे.
-
23. Question
1 pointsखांदेरी व उंदेरी ही ……… आहेत.
-
24. Question
1 pointsशाहुपूरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे.
-
25. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7 : भूगोल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |