MPSC PSI Syllabus 2025: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has officially released the MPSC Police Sub Inspector (PSI) Exam Pattern and Syllabus 2025 on its official website. Candidates preparing for the MPSC PSI Recruitment 2025 can now download the latest syllabus PDF for both Prelims and Mains exams. In this article, you’ll get access to the updated PSI syllabus, complete exam pattern, and important topics to help you plan your preparation effectively.
Understanding the latest MPSC PSI Syllabus 2025 is crucial for aspirants aiming to crack the exam in their first attempt. The syllabus outlines all essential subjects and topics for both stages of the selection process. At Spardha Pariksha, we’ve simplified the syllabus and exam pattern with a subject-wise breakdown and expert preparation tips. Download the MPSC PSI Syllabus PDF in Marathi and boost your preparation strategy starting today.
Table of Contents
MPSC PSI Exam Overview 2025
Exam Conducting Body | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Post Name | Police Sub Inspector (PSI) |
Total Vacancy | To be notified |
Preliminary Exam Date | To be notified |
Mains Exam Date (Paper 1) | To be notified |
Mains Exam Date (Paper 2) | To be notified |
Job Location | Maharashtra |
Official Website | mpsc.gov.in |
MPSC PSI Syllabus & Exam Pattern 2025 – अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक प्रतिष्ठित पद आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेतली जात असून, हे पद मिळवण्यासाठी दरवर्षी अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. MPSC PSI परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना अभ्यासक्रम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाद्वारे तुम्हाला पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळते. पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेच्या तयारीसाठी आणि चांगली योजना बनवण्यासाठी अभ्यासक्रम (MPSC PSI Syllabus in Marathi) आणि पॅटर्न (MPSC PSI Exam Pattern) माहिती असणे आवश्यक आहे. या पेजवर आपण MPSC PSI 2025 परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे आयोजित केली जाते. ती तीन टप्प्यात घेतली जाते.
1) पूर्व परीक्षा:
- यात 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि ते 100 गुणांसाठी असतात.
- प्रश्न हे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्र, संख्यात्मक क्षमता आणि मराठी आणि इंग्रजी भाषेवर आधारित असतात.
- उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना सामान्य वर्गासाठी 40% आणि आरक्षित वर्गासाठी 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
2) मुख्य परीक्षा:
- मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असून हि परीक्षा 400 गुणांची असते.
- पेपर 1: मराठी आणि इंग्रजी भाषेवर आधारित (यात 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात.)
- पेपर 2: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्र, संख्यात्मक क्षमता, राज्यघटना, पोलीस कायदे आणि नियमांवर आधारित (200 गुण).
3) शारीरिक चाचणी आणि मुलाखत:
- मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीत उमेदवारांचे व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण, सामाजिक जागरूकता आणि सामान्य ज्ञानाची चाचणी घेतली जाते.
- शारीरिक चाचणी 100 आणि मुलाखत 40 गुणांसाठी होते.
MPSC PSI Prelims Exam Pattern 2025
The MPSC PSI Prelims Exam 2025 includes one paper with 100 multiple-choice questions on General Awareness. It includes 100 questions, each for 1 mark, with a total duration of 1 hour. Knowing the prelims pattern will help you manage your time better and focus on the right topics.
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी/इंग्रजी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
- The MPSC PSI Prelims exam is conducted in English and Marathi.
- All the questions shall be objective in nature.
- The duration is 1 hour.
- There is a negative marking of 0.25 marks.
MPSC PSI Mains Exam Pattern 2025
The MPSC PSI Mains Exam 2025 has two papers, each with 100 multiple-choice questions. These papers will test your knowledge on subjects like Marathi, English, and General Knowledge, which are crucial for your success. Each paper is 1 hour long, and each question is for 1 mark. Understanding the mains exam structure will help you prepare effectively for both papers. Also below you will find all prelims and mains syllabus for MPSC PSI Exam 2025.
पेपर क्र. व सांकेतांक | विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|---|
पेपर 1 | मराठी | 50 | 100 | बारावी | मराठी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
इंग्रजी | 50 | 100 | पदवी | इंग्रजी | |||
पेपर 2 | सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी | 100 | 200 | पदवी | मराठी/इंग्रजी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
- MPSC PSI Mains Exam is divided into two papers i.e. Paper 1 and 2.
- The time allotted for each paper is 1 hour.
MPSC PSI Prelims Syllabus 2025
एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा (MPSC Police Sub Inspector Syllabus) अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित आणि बुध्दिमापन चाचणी या सात विषयांचा समावेश आहे. MPSC PSI Prelims 2025 परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
सामान्य क्षमता चाचणी | |
विषय | अभ्यासक्रम/घटक |
1) इतिहास | आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. |
2) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) | पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
3) अर्थव्यवस्था | i) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. ii) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
4) चालू घडामोडी | जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील |
5) राज्यशास्त्र | – |
6) सामान्य विज्ञान | भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). |
7) अंकगणित | बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी |
8) बुध्दिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
MPSC PSI Mains Syllabus 2025
MPSC पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 400 गुणांच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक (MPSC Police Sub-Inspector Mains Exam 2025 ) मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विभागलेली असून, (MPSC PSI Mains Syllabus) परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
MPSC PSI Mains : Paper 1 (Syllabus)
पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी) | |
1) मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. |
2) इंग्रजी | Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage. |
MPSC PSI Mains : Paper 2 (Syllabus)
पेपर क्रमांक – 2: सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश आहे | |
विषय | अभ्यासक्रम/घटक |
1) सामान्य बुद्धिमापन व आकलन | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
2) चालु घडामोडी | जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. |
3) अंकगणित व सांख्यिकी | – |
4) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 | – |
5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी | घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी |
6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास | सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी |
7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल | महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्याव तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. |
पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी. | |
8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान | अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.) |
9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र | i) समग्रलक्षी अर्थशास्त्र • समग्रलक्षी अर्थशास्त्र • वृद्धी आणि विकास • सार्वजनिक वित्त • आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल ii) भारतीय अर्थव्यवस्था • भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा • भारतीय शेती व ग्रामीण विकास • सहकार • मौद्रिक व वित्तीय क्षेत्र • सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था • उद्योग व सेवा क्षेत्र • पायाभूत सुविधा विकास • आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था |
MPSC PSI Syllabus 2025 in Marathi PDF Download
To help you prepare effectively for the MPSC Police Sub Inspector (PSI) 2025 exam, we’ve provided the MPSC PSI Syllabus 2025 PDF for download. Candidates can download the MPSC PSI Syllabus 2025 PD in Marathi from the direct link provided below.
Download: MPSC PSI Syllabus 2025 [PDF] |
Read: MPSC Combined Syllabus [ALL] |